25/05/2026
अखंड हरिनाम सप्ताह...
श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट कडधे, खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ तालुक्यातील भक्त भाविक व कडधे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मास अखंड हरिनाम सप्ताह
श्री खंडोबा देवस्थान कडधे, ता. खेड, जि.पुणे.
दिनांक : २४ ते ३१ मे २०२६
दि. २४/५/२०२६ ते दि. ३०/५/२०२६ सायं. ४ ते ६ वा. भागवताचार्य ह.भ.प. किसन महाराज धंद्रे घोटवडी, ता.खेड, जि.पुणे यांची भागवत कथा.
*कीर्तनसेवा* :
१. ह.भ.प. नामदेव महाराज वाळके (वेळेश्वर आश्रम)
२. ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर
३. ह. भ. प. सागर महाराज शिर्के (आळंदी देवाची)
४. ह.भ.प. निलमताई महाराज पोतले
५. श्री.महंत पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी देवाची)
६. ह. भ. प. सृष्टीताई गायकवाड - पिंगळे (मलठण शिरुर)
७. ह.भ.प. रंगनाथ महाराज नाईकडे
*काल्याचे कीर्तन* : ह.भ.प. राजेंद्र महाराज सदगीर