Yashraj Security Services Pvt Ltd

Yashraj Security Services Pvt Ltd We are work in the field of Security guards Services, Facility Management, House Keeping, Project P YASHRAJ BUSINESS GROUP PVT. LTD

𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆 Congratulations team India A milestone   for India 🇮🇳Yashraj Business Group Pvt. LtdYashraj Security Service...
08/03/2026

𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆 Congratulations team India

A milestone for India 🇮🇳
Yashraj Business Group Pvt. Ltd
Yashraj Security Services Pvt Ltd
Yashraj Taxway Consultancy

🚨  भरती:  #सिक्युरिटी  #गार्ड पाहिजेत! 🚨 #यशराज_सिक्युरिटी मध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी!• 📍 ठिकाण: म्हैशाळ, मिरज• 💰 प...
02/03/2026

🚨 भरती: #सिक्युरिटी #गार्ड पाहिजेत! 🚨

#यशराज_सिक्युरिटी मध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी!

• 📍 ठिकाण: म्हैशाळ, मिरज
• 💰 पगार: आकर्षक पगार + PF + ESIC सुविधा
• ⏰ वेळ: ८ किंवा १२ तास ड्युटी

🛡️ सुरक्षित भविष्य, विश्वसनीय सेवा!

📞 संपर्क: 9309510056 / 80-907-85-907

🌐 वेबसाईट: www.yashrajbusinessgroup.com

🚨 तातडीने भरती: सिक्युरिटी गार्ड पाहिजेत! 🚨यशराज सिक्युरिटी मध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी!• 📍 ठिकाण: सिद्धटेक आणि राशी...
02/03/2026

🚨 तातडीने भरती: सिक्युरिटी गार्ड पाहिजेत! 🚨

यशराज सिक्युरिटी मध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी!

• 📍 ठिकाण: सिद्धटेक आणि राशीन
• 💰 पगार: आकर्षक पगार + PF + ESIC सुविधा
• ⏰ वेळ: ८ किंवा १२ तास ड्युटी

🛡️ सुरक्षित भविष्य, विश्वसनीय सेवा!

📞 संपर्क: 9309510056 / 80-907-85-907

🌐 वेबसाईट: www.yashrajbusinessgroup.com

03/02/2026

🎵 Yashraj Business Group Pvt. Ltd. – Safety With Success 🎵

सुरक्षेचा आधार, सेवेतली शान,
Yashraj Business Group म्हणजे विश्वासाची ओळख महान!

🛡️ सिक्युरिटी सर्व्हिसेस
👷‍♂️ मॅनपावर सप्लाय & कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंग
🏢 फॅसिलिटी मॅनेजमेंट & हाउसकीपिंग
💼 टॅक्स कन्सल्टन्सी | पेरोल | प्रोजेक्ट एक्झिक्युशन

शिस्त आमचा मंत्र, सेवा आमची ओळख,
कामात आमची सही म्हणजे यशाची ठाम मोहर!

✨ Safety. Service. Success.
✨ Sign of Success.

🔶 Yashraj Business Group Pvt. Ltd.
विश्वासाचं नाव… भविष्याची गती!





FacilityManagement
HousekeepingServices
PayrollServices
TaxConsultancy
ProfessionalServices
ServiceWithDiscipline
BusinessSolutions
IndiaBusiness

26/01/2026

🇮🇳 | YBG Private Ltd & YASHRAJ Business Group 🇮🇳

आम्ही संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवत
शिस्त, सुरक्षित सेवा आणि समर्पण या तत्त्वांवर व्यवसाय उभा करत आहोत.

YASHRAJ Business Group कडून
सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✨ Nation First | Integrity Always | Growth Together ✨





YASHRAJSECURITYSERVICES
NationFirst
ProudToBeIndian
BusinessWithValues
SecurityServices
ManpowerSolutions
IndianEntrepreneur
MakeInIndia
AtmanirbharBharat
Leadership
DisciplineAndGrowth

 #नववर्षाच्या_हार्दिक_शुभेच्छा! 🌟नवीन वर्ष तुमच्यासाठी उत्तम आरोग्य, व्यवसायात प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि यशाचे नवे शिखर...
01/01/2026

#नववर्षाच्या_हार्दिक_शुभेच्छा! 🌟

नवीन वर्ष तुमच्यासाठी उत्तम आरोग्य, व्यवसायात प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि यशाचे नवे शिखर घेऊन येवो.
आपली उद्दिष्टे पूर्ण होवोत, भागीदारी अधिक मजबूत होवो आणि प्रत्येक नवीन दिवस संधी व विश्वास घेऊन येवो.

आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2026 मध्येही विश्वास, गुणवत्ता आणि प्रोफेशनल सेवेची हमी! fans


Managed by
Yashraj Business Group Pvt. Ltd
Yashraj Security Services Pvt Ltd
Yashraj Taxway Consultancy

📞 Contact: 80 907 85 907
www.yashrajbusinessgroup.com

 ! 💐आपल्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेऊन २४x७ सतर्क राहणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांना मनःपूर्वक सलाम!  👮🏻‍♀️आपल्या सु...
04/12/2025

! 💐
आपल्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेऊन २४x७ सतर्क राहणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांना मनःपूर्वक सलाम! 👮🏻‍♀️
आपल्या सुरक्षिततेमागे त्यांचे कष्ट, शिस्त आणि समर्पण आहे.
fans Yashraj Business Group Pvt. Ltd
Yashraj Security Services Pvt Ltd

🛡️ नोकरीची संधी – सिक्युरिटी गार्ड (विजयनगर, सांगली) 🛡️📍 ठिकाण: विजयनगर, सांगली💼 पद: सिक्युरिटी गार्ड💰 सुविधा: PF + ESIC...
11/11/2025

🛡️ नोकरीची संधी – सिक्युरिटी गार्ड (विजयनगर, सांगली) 🛡️

📍 ठिकाण: विजयनगर, सांगली
💼 पद: सिक्युरिटी गार्ड
💰 सुविधा: PF + ESIC + इतर लाभ

📞 संपर्क: 9309510056 / ऑफिस – 8090785907

विश्वविजेत्या रणरागिनींचे हार्दिक अभिनंदन 💐✌🏼
03/11/2025

विश्वविजेत्या रणरागिनींचे हार्दिक अभिनंदन 💐✌🏼

22/10/2025

*वैभव पाटील I छोट्या गावातून भारतभर झेप घेणारा उद्योजक | यशराज बिझनेस ग्रुप I अर्थसंकेत यशोगाथा I*

https://www.youtube.com/watch?v=YpasIIKzz4o

ही आहे एका *साध्या तरुणाची असामान्य कहाणी* —
वैभव पाटील, *सांगली जिल्ह्यातील शिरढोण* या गावातील युवक, ज्याने आपल्या जिद्द, प्रामाणिकपणा आणि *मेहनतीच्या जोरावर उभं केलं “यशराज बिझनेस ग्रुप” — आज महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कार्यरत* असलेला यशस्वी उद्योगसमूह.

 #वैभव_पाटील I छोट्या गावातून भारतभर झेप घेणारा उद्योजक | यशराज बिझनेस ग्रुप I  #अर्थसंकेत_यशोगाथा Ihttps://www.youtube....
22/10/2025

#वैभव_पाटील I छोट्या गावातून भारतभर झेप घेणारा उद्योजक | यशराज बिझनेस ग्रुप I #अर्थसंकेत_यशोगाथा I

https://www.youtube.com/watch?v=YpasIIKzz4o

ही आहे एका साध्या तरुणाची असामान्य कहाणी —
वैभव पाटील, सांगली जिल्ह्यातील शिरढोण* या गावातील युवक, ज्याने आपल्या #जिद्द, #प्रामाणिकपणा आणि #मेहनतीच्या जोरावर उभं केलं “ #यशराज_बिझनेस_ग्रुप” — आज महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कार्यरत असलेला यशस्वी उद्योगसमूह.

#देशसेवेचे_स्वप्न, #उद्योजकतेतून_साकार I

https://arthsanket.in/vaibhavpatilsuccessstory/ *(संपूर्ण गोष्ट वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा)*

वैभव पाटील यांची कथा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा.

उद्योग हा केवळ पैसा कमविण्याचे साधन नसतो, तर तो समाजासाठी मूल्य निर्माण करण्याचा आणि स्वतःच्या क्षमतांचा सर्वोच्च वापर करण्याचा मार्ग असतो. या विचारांची सजीव प्रतिमा म्हणजे वैभव पाटील, पुणे येथील *“यशराज बिझनेस ग्रुप”चे संस्थापक*. एका *छोट्या गावातून सुरुवात करून महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागात* आपले स्थान निर्माण करणारा हा तरुण उद्योजक आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.

त्यांचा प्रवास आपल्याला एकच *संदेश* देतो —

*“मोठे होण्यासाठी श्रीमंत असणे गरजेचे नाही; पण प्रामाणिक स्वप्न आणि न थकणारी जिद्द असणे अत्यावश्यक आहे.”*

📞 8090785907 | ✉️ [email protected]

🌐 www.yashrajbusinessgroup.com

वैभव पाटील - छोट्या गावातून भारतभर झेप घेणारा उद्योजक | यशराज बिझनेस ग्रुपची प्रेरणादायी कहाणी I अर्थसंकेत यशोगाथ....

Address

Office No. 27, Shri Ganesh Galaxy Complex, Alandi Road, Near Sai Mandir, Charholi
Pune
412105

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 3pm

Telephone

+919922026107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashraj Security Services Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yashraj Security Services Pvt Ltd:

Share