20/09/2026
🚢 Import-Export Business सुरू करायचा आहे, पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही?
फक्त माहिती ऐकून थांबायचं नाही…
Business कसा Setup करायचा आणि प्रत्यक्षात Export कसा सुरू करायचा हे समजून घ्या.
या Seminar मध्ये जाणून घ्या 👇
✅ योग्य Product कसा निवडायचा
✅ International Buyer कसे शोधायचे
✅ Export साठी आवश्यक Documents
✅ International Payment आणि Shipping
✅ योग्य International Market कसा शोधायचा
✅ Import-Export Business चा Full Practical Roadmap
🎓 एक दिवसीय Import-Export Business Seminar
📍 छत्रपती संभाजीनगर
📅 4 ऑक्टोबर
⏰ सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30
📞 Seat Book करण्यासाठी आत्ताच Call करा:
+91 72619 45133 | +91 84128 75133