09/07/2026
Behind every safe celebration, there is a dedicated heart standing guard. 🛡️✨
पुण्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत होत असताना, आमची महिला सुरक्षा रक्षक अगदी ‘रखुमाई’च्या रूपात खंबीरपणे तिची ड्युटी चोख बजावत आहे.
संपूर्ण शहर ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात तल्लीन झाले आहे, आणि आमचे रक्षक कोणत्याही विघ्नाशिवाय ही वारी सुरक्षित पार पडावी यासाठी तैनात आहेत. तिच्यासाठी तिचे ‘कर्तव्य’ हीच तिची ‘वारी’ आहे.
At Expert Security & Facility Services, we salute the unwavering spirit of our women workforce who balance responsibility and devotion so gracefully.
ज्ञानोबा माऊली तुकाराम! 🙏🚩