10/03/2024
बाईक विकणे आहे
रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड 350
मॉडेल - 2014
ओनर - 2nd
किलोमीटर - 2700 फक्त
कंडीशन -
1. दोन्ही टायर नवीन आहेत
2. आलोय व्हील्स
3. स्टॉक सायलेन्सर
4. क्रूझर हॅण्डल बार
अपेक्षित किंमत - 60,000/- ( निगोशीएबल )