12/09/2024
व्यावसायीक स्पर्धा करण्यासाठी जास्तित जास्त डिस्काऊंट वा सुट देण्यापेक्षा, तुमच्या प्रॅाडक्ट व सर्व्हिसच्या गुणवत्तेकडे (quality) व ग्राहकाच्या मानसिकतेकडे (customer expectations) जास्त लक्ष दिलेत, तर व्यवसाय नक्कीच वाढेल, वाढतो व टिकतो सुध्दा (sustainability).
जर हे 👆करता आले, तर मग वस्तुच्या किंमतीवर वा सर्व्हिसवर प्रश्नच येत नाहीत / येणार नाहीत.
राहुल लिमये
“स्माईल कॅटॅलिस्ट”