Yuva Udyojika

Yuva Udyojika Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yuva Udyojika, Business consultant, Pune.

मराठी युवा उद्योजिका 🚩
"आजचा दिवस हिच एक संधी आहे!"
Marathi Entrepreneur | Business Coach| Building brands with passion | Women Empowerment | Startup Guidance
महिलांना आणि नव्या उद्योजकांना यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणारा प्लॅटफॉर्म!

31/08/2026

पुन्हा प्रयत्न करण्यास घाबरू नकोस कारण या वेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होईल!💯✅💫

मराठी युवा उद्योजिका🚩
゚viralシ
Business growth, sucessmindset, success, women empowerment, women in business, Business, vyavsay, startup, Women enterpreneur, viral

31/08/2026
30/08/2026

मोठी स्वप्नं बघा… पण सुरुवात छोटी करा! ✨
छोट्या पावलांनीच मोठं यश घडतं.
आजची छोटी सुरुवात उद्याचं मोठं स्वप्न पूर्ण करू शकते. ❤️🔥

मराठी युवा उद्योजिका🚩
marathi yuvaudyojika, women empowerment, inspirational, business mindset, sucessmindset, marathi motivational, inspirational Marathi quotes, marathi quotes

29/08/2026

त्या दिवसासाठी प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बसून सांगू शकता कठीण होतं पण मी करून दाखवलं!💯✅
Marathi yuvaudyojika, business mindset, sucessmindset, marathi motivational, inspirational, Marathi business tips

24/08/2026

Business सुरू करणं सोपं आहे…
पण योग्य Planning ने सुरू करणं महत्त्वाचं आहे! 🚀

Business सुरू करण्याआधी या 3 गोष्टी नक्की करा 👇
1️⃣ Market Research
2️⃣ Proper Costing & Profit Calculation
3️⃣ Exact Target Customer

कारण फक्त Idea पुरेसा नसतो — योग्य Planning आणि Ex*****on लागते!

तुम्ही Business सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा Reel Save करून ठेवा. 📌
marathi yuvaudyojika, women empowerment, marathi business, vyavsay

18/08/2026

लोक काय म्हणतील यापेक्षा, लोकांना काय विकता येईल याचा विचार करा! 🔥
marathi yuvaudyojika, india, business mindset, sucessmindset, business growth, vyavsay, Women enterpreneur

16/08/2026

Sale कमी झाला? Discount देण्याआधी हे वाचा! 🚨

Sale कमी झाला की लगेच Discount देणं हा उपाय नाही. ❌

कधी कधी problem Price मध्ये नसतो, Marketing, Positioning किंवा Customer ला दिसणाऱ्या Value मध्ये असतो.

Discount देण्याआधी स्वतःला 3 प्रश्न विचारा 👇
✔️ माझा Customer मला का निवडेल?
✔️ माझी Value त्याला स्पष्ट आहे का?
✔️ माझं Marketing योग्य Customer पर्यंत पोहोचतंय का?

Discount देण्याआधी Problem शोधा. कारण योग्य कारण समजलं, तर Sale वाढवण्यासाठी योग्य Strategy सापडते. 💯

📌 हा Reel Business करणाऱ्या व्यक्तीला नक्की Share करा.


Business growth tips,marathi business tips,business mindset,udyojika, marathi yuvaudyojika

14/08/2026

Business मध्ये उधारी… नातं टिकवताय की Business अडकवताय? 💰

उधारी छोटी वाटते, पण ती वाढत गेली की Cash Flow, Working Capital आणि Business Growth वर परिणाम होऊ शकतो.

म्हणून Business मध्ये सुरुवातीपासूनच Clear Payment Policy ठेवा.
Relationship जपा, पण आपल्या Business चे पैसेही सुरक्षित ठेवा.

लक्षात ठेवा —
Sales झाली म्हणजे पैसे मिळाले असं नाही…
Payment मिळाल्यावरच Cash Flow मजबूत होतो!

अशाच Practical Business Tips साठी आपल्या official_yuva_udyojika page ला नक्की Follow करा!

Business, BusinessBusiness, Marathi yuvaudyojika, viral content, Motivation, cash flow, business mindset, sale strategy, business training, udyojika, women entrepreneurs

नमस्कार उद्योजक मित्रांनो! 🚩तुम्हालाही वडापाव व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर न्यायचे आहे क...
12/08/2026

नमस्कार उद्योजक मित्रांनो! 🚩
तुम्हालाही वडापाव व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर न्यायचे आहे का?
तर आमच्या प्रॅक्टिकल वडापाव व्यवसाय प्रशिक्षणात सहभागी व्हा! 🍔

या प्रशिक्षणात शिकायला मिळेल :
✅ स्ट्रीट स्टाईल वडापाव बनवण्याची संपूर्ण पद्धत
✅ स्पेशल चटण्या आणि परफेक्ट बॅटर
✅ कॉस्टिंग, प्रॉफिट आणि व्यवसाय नियोजन
✅ मार्केटिंग आणि ग्राहक वाढवण्याच्या टिप्स
✅ 100% प्रॅक्टिकल (Hands-on) प्रशिक्षण

⚠️ मर्यादित प्रवेश!
📌 आजच तुमची जागा निश्चित करा.

📲 अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संपर्क करा.
8788758853 | 8010103465

Vadapavtraining, vyavsay, startup, food training center, vadapav workshop

12/08/2026

“व्यवसाय करण्यासाठी फक्त पैसा नाही, तर योग्य विचारसरणी आणि अंमलबजावणीची गरज असते. 💡

भांडवल कमी असलं तरी चालतं; पण Idea, Planning, Skill आणि Ex*****on मजबूत असणं महत्त्वाचं आहे.

तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Udyojika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share