30/03/2026
गुन्हा दाखल झाला. CMEGP योजनेत कर्ज आणि सबसिडी मिळवून देतो म्हणून वेळोवेळी पैसे उकळले.विशेष म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांना पैसे द्यावे लागतात असे सांगितले. खरे तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. लोकं एवढे कसे मूर्ख बनतात हे कळत नाही. योग्य माहितीसाठी आणि अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी eKapte युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. तसेच इंस्टाग्राम ला फॉलो करा.