विश्वनाथ लष्करी आणि मित्रपरिवार

  • Home
  • India
  • Pune
  • विश्वनाथ लष्करी आणि मित्रपरिवार

विश्वनाथ लष्करी आणि मित्रपरिवार Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from विश्वनाथ लष्करी आणि मित्रपरिवार, Business service, talegaon dabhade, Pune.

05/12/2014

मी जी माणसे जोडलिय ती माणसेचमाझी खरी संपत्ती आहे त्यामुळेमी मोकळ्या खिश्यानी जरी रस्त्यांनी चालो तरी लोकमला श्रीमंत म्हणून च पाहतील...!!!

21/10/2014
18/10/2014
17/10/2014

अपयशास चाखल्याशिवाय यशाला किंमत येत
नाही
पैलूंना पाडल्याशिवाय दगडाचा हिरा होत नाही
नुसती हळद पिल्याने गोरे होता येत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
रांजणात गोटे टाकल्याशिवाय कावळ्याची तहान
भागत नाही
हातपाय हलवल्याशिवाय अंगण सरळ होत नाही
दे रे हरी पलंगावरी हरी नाही देत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
आळशीपणामुळे सशाला शर्यत जिंकता येत नाही
मूर्ती कितीही मोठी तरी कीर्ती सहज येत नाही
प्रयत्नच केल्याशिवाय कविता लिहिता येत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही

Address

Talegaon Dabhade
Pune
412106

Telephone

9860130636

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विश्वनाथ लष्करी आणि मित्रपरिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share