Yash Chikhalkar

Yash Chikhalkar old coins and antique collector

Laxmi Narayan temple theur....Marble statue of lord Vishnu and Goddess laxmi from Peshwa era ✨
23/02/2026

Laxmi Narayan temple theur....

Marble statue of lord Vishnu and Goddess laxmi from Peshwa era ✨

22/02/2026

Vasudeva sculpture of vishnu

There are 24 forms of lord Vishnu and this is one of them the vasudev murti may be from Peshwa era this statue is located in chintamani temple theur.....

How to identify vasudev ?

👉🏻 If any vishnu sculpture have ayudha's like this...

👉🏻 1) shankh

👉🏻 2) chakra

👉🏻 3) gada

👉🏻 4)padma

✨ Then remember it is vasudev murti 👍🏻

10/02/2026

Ugra Narasimha in digambara form🔥

🦁From yadav era approximately from 12th or 13th century

🦁In standing pose desipted with four arms

🦁 Wear's long naramundmala as necklace

🦁preta's around him

09/02/2026

An art piece of yadav era ✨
👉🏻 Sharpen eyes and nose.
👉🏻 detailed carving .
👉🏻 from 12th or 13th century.
👉🏻 Showing unity of shiv and shakti.
📍 Sindkhed raja maharashtra india

श्री दत्त मठ मेहकर येथील हा शिलालेख आहे. सदर शिलालेखाचे वाचन अशा प्रकारे आहे. मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिर व श्...
24/01/2026

श्री दत्त मठ मेहकर येथील हा शिलालेख आहे. सदर शिलालेखाचे वाचन अशा प्रकारे आहे. मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिर व श्री नृसिंह मंदिराहुन जुने असे स्थान.
==============================================

|| श्री ||
|| इ.स. १८?८ नळनामसंवत्सरेमाघवद्यसोमवार
||अष्टपंचवद्यऊ?डपाघवद्यमठपीठफीपठागिरी?
|| हरिनुपीमयेयुतीप्रच्छश्रीहरिनिवासधुवनी ||

या शिलालेखाचा सारांश/अर्थ:-
नल नावाच्या संवत्सरात, माघ महिन्यात, वद्य पक्षात, अष्टमी तिथीला गावात असलेल्या धर्मपीठावर श्री हरिनिवास धुवनी स्वामींच्या पवित्र चरणी हा लेख भक्तिभावाने अर्पण करण्यात आला आहे.

🪨 दगडांवर कोरलेल्या घटना व परंपरा
📖 इतिहास म्हणजे फक्त अभ्यास नाही,
तो आपल्या संस्कृतीची ओळख आहे
==============================================
📍शिलालेखाची सद्यस्थिती व जागाः-

हा शिलालेख मंदिराल‌गत असलेल्या समाधीखाली ठेवलेला आहे. आधीच्या काळी या समाधीवर दगडी खांब व छत होते व आता कालांतराने, ढासाळले आहे. ही समाधी या मठाच्या मठाधीशांची आहे.

✨वास्तुशैली व इतिहास:-

या मठाचे निरीक्षण केल्यास असे दिसुन येते की हा मठ ७०० वर्षां आधी चिरेबंदी असावा नंतर हा ढासाळल्या मुळे १९व्या शतकात याचा जिर्णोद्धार झाला असावा. मठ हा चौकोनी असून मधल्या भागात गुरु दत्तांचे मंदीर आहे. मठाच्या परिसरात मारोती व रेणुका मातेचे मंदीर आहे व मंदिरामधे दोन ७०० वर्ष जुन्या पितळी मुर्त्या होत्या. त्यातली एक ५० वर्षां आधी चोरीला गेली. मुळ मुर्तीच्या उजव्या बाजुस गणपती व डाव्या बाजुस अनुसया माता आहेत.

🕵🏻मंदिराचे रहस्य व नियम

या मंदिराचे रंजक असे रहस्य आणि नियम आहेत ते आपण पुढच्या पोस्टमधे बघु ते ही सविस्तर माहिती सह.

आगळं वेगळं मारोतराव आणि गणेशाचं शिल्प शेलगाव देशमुख
19/09/2025

आगळं वेगळं मारोतराव आणि गणेशाचं शिल्प
शेलगाव देशमुख

Address

Pune

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash Chikhalkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share