08/02/2025
सावधान..📢
सायबर गुन्हे वाढतआहेत...
सध्याचे जग हे माहिती तंत्रज्ञान जग म्हणून ओळखले जाते. त्यातील प्रत्येक नागरिक हा सायबर सिटीझनच. मग तुम्हाला संगणकाचे ज्ञान नसले तरीही तुम्ही विविध माध्यमांतून या सायबर जगात वावरत असताच. या जगातही गुन्हेगारीचे प्रमाण दुप्पट वेगाने वाढते आहे. यात गुन्हा करणारा अदृश्य राहून तुमचे मोठे नुकसान करू शकतो. त्यामुळे यापुढे प्रत्येक सायबर सिटिझनने दक्ष राहिलेच पाहिजे. संगणक किंवा मोबाईलच्या साह्याने माहितीची देवाणघेवाण करून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना सायबर गुन्हे असे म्हणता येईल..!!
यातून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अशा प्रॉब्लेम मधून सुटका करण्यासाठी मी
सायबर सुरक्षा अधिकारी श्री.अनिल दादा💖
गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव असेल्या माझ्या..
"Abway Infosec Pvt Ltd" च्या माध्यमातून तुमच्यासाठी आणलेल्या अधिकृत "YouTube" चॅनल "Privacy Prodigy" सुरू केलेले आहेत..
सोबत माझ्या चॅनलची लिंक ही पाठवली आहे..
तरी सर्वांनी या माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कराव हीच विनंती...
अनिल पाटील..!!🙏
Subscribe now to Privacy Prodigy for more updates and insights:
Together, let's create a safer digital world!
🔔 Subscribe Now:👉 YouTube Channel :👉 🎥𝙿𝚛𝚒𝚟𝚊𝚌𝚈 𝙿𝚛𝚘𝚍𝚒𝚐𝚈:
Welcome to the official YouTube channel “𝙿𝚛𝚒𝚟𝚊𝚌𝚈 𝙿𝚛𝚘𝚍𝚒𝚐𝚈,” presented by Abway Infosec Pvt Ltd. Hosted by Anil Patel, a seasoned Data Protection Officer with over 15 years of experience in cybersecurity, our channel is your trusted resource for navigating...