Next Gen Future Ready Store

Next Gen Future Ready Store Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Next Gen Future Ready Store, Business Center, viman nagar, Pune.

*चिक्की, लाडू उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा**घरच्या घरी लाखो रुपये कमावून देणारा शेती पूरक व्यवसाय...* *होय नवउद्योजकांनो!*...
30/07/2023

*चिक्की, लाडू उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा*
*घरच्या घरी लाखो रुपये कमावून देणारा शेती पूरक व्यवसाय...*

*होय नवउद्योजकांनो!*
महिला/बचत गट असो वा युवक असो अथवा असो शेतकरी आता वेळ अली आली आहे ती शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवृद्धीची . मेहनत तुमची साथ आमची प्रमाणे किमान ३० हजार ते 2 लाख गुंतवणुकीवर घरातल्या एका कोपऱ्यात सहज चालू करण्यायोग्य उद्योग तथा मासिक किमान 30000/- कमाईची हमी देणारा चिक्की, लाडू प्रक्रिया उद्योगाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आम्ही आयोजित करीत आहे.
*प्रोफेशनल चिक्की / लाडू बनवण्याचे ट्रैनिंग घ्या आणि व्यवसाय सुरु करा.*

*अत्यंत कमी भांडवला मध्ये हा व्यवसाय सुरू करता येत आसल्यामुळे त्याच प्रमाणे नफ्याचे प्रमाण जास्त आसल्यामुळे या व्यवसायाला फार मोठी संधी आहे.*
चिक्की, लाडू उद्योग व उत्पादन निर्मितीसाठी सर्व माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही चिक्की, लाडू उद्योग प्रशिक्षण आयोजित केले आहे.

*महत्त्वाचे मुद्दे*
१. चिक्की, लाडू उद्योगाची संपूर्ण माहिती व ओळख
२. संपूर्ण शेंगदाणे चिक्की, राजगिर चिक्की, मिक्स चिक्की, राजगिरा लाडू, शेंगदाणे लाडू, तीळ लाडू, मुरमुरे लाडू, नाचणी लाडू, ड्रायफ्रुट लाडू, खारे शेंगदाणे, फुटाणे, पॉपकॉर्न, चिलीमिली व इतर अनेक पदार्थ वस्तू निर्मिती प्रात्यक्षिक.
३. उद्योगासाठी लागणाऱ्या पर्याप्त मशिनरी ओळख .
४. या उद्योगाच्या रचनात्मक बाबी
५. अत्यल्प दरात व आकर्षक पॅकेजिंग तंत्र
६. लघु उद्योगासाठी अनुदानासह अत्यल्प व्याज दरात वित्तीय उभारणी.
७. विक्री व विपणन, स्थानिक, होलसेल तथा ऑनलाईन मार्केटिंगची अभ्यासपूर्ण माहिती.
*सरकारी योजना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना बदल सर्व माहिती.*

*दिनांक: दि. ५,६ ऑगस्ट २०२३*
*वेळ : 10:30 am ते 5 pm*

*ठिकाण* : *AR FOODS, Saiangan Society, Near saisidhi choak, Ambegaon Pathar, Suvarnayug Nagar, Pune, Maharashtra 411046*
*Location*: https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7

*फी* : *₹2999/- (G/phone pay no 9422322120) (यामध्ये ट्रैनिंग करिता लागणारे सर्व साहित्य ,चहा,जेवण, सर्टिफिकेट, नोट्स दिले जातील)*

*संपर्क: 9422322120, 9021050576*

*टीप : *आम्ही फक्त 15 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. रजिस्ट्रेशन शेवटाची तारीख 4 ऑगस्ट 2023 असेल. ज्या लोकांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नाही. त्यांनी लवकरात लवकर 500/- टोकन फी भरून बुकिंग करावे. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेले. अगोदर बुकिंग करणार्यांना प्राधान्य दिले जाईल . फी भरण्यासाठी गुगल/ फोन पे नंबर 94 22 32 21 20*

*अधिक माहितीसाठी संपर्क 9021050576, 94 22 32 21 20*

*मागील ट्रेनिंग बॅच फोटो येथे पहा*
https://youtu.be/7siuz2qNL5s

07/04/2020

Atta processing business detail information

07/04/2020

Frozen Green piece processing business details/ information

*कुल्फी बनवण्याचा व्यवसाय प्रशिक्षण  कार्यशाळा*  *कुल्फी  बनवण्याचा व्यावसाय करणार्‍यांना साठी सुवर्ण संधी* आजकाल लग्न क...
21/11/2019

*कुल्फी बनवण्याचा व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा*
*कुल्फी बनवण्याचा व्यावसाय करणार्‍यांना साठी सुवर्ण संधी*
आजकाल लग्न कार्य, पार्टी असो व विविध कार्यक्रम जेवण झाले कि कुल्फीचा मान काही औरच ! या लोकांच्या भरपूर मागणीला आपल्या गृहउद्योगाचे रूप देऊन भरपूर पैसे कमाऊ शकता . कमीत कमी भांडवलात घराच्या घरी ३६ प्रकारच्या विविध कुल्फीचे उतपादन घेता येऊ शकते . विशेष म्हणजे जांभूळ कुल्फी , मँगो कुल्फी , ओरॅन्ग कुल्फी , स्टोबेरी कुल्फी सारखी ३६ प्रकारच्या कुल्फी आपणास तयार करता येतात . तसेच शुगर पेशंटची संख्या खूप वाढल्यामुळे त्या शुगरफ्री कुल्फी तयार कसे करायचे व अधिकचा नफा कसा कमवायचा वार्षिक किमान ३.५ लाख कसे कमवायचे याचे विशेष मार्गदर्शन या कार्यशाळेत भेटणार आहे या ना त्या संपूर्ण महितिचे प्रशिक्षण या कार्यशाळेत मिळणार आहे . आपण उत्पादित केलेल्या मालासाठी होलसेल बाजाराविषयक संपूर्ण माहिती देऊन आपल्या संपूर्ण निर्मित मालाची विक्री करण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाते.अधिक माहितीसाठी संपर्क 7038060812. प्रत्येक मराठी माणसाने उद्योजक बनाव यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही हि खारीचा वाटा उचलला ही पोस्ट शेअर करा

17/10/2019

यशस्वी उद्योजक बना- इ बुक "स्वतःचं स्वतः चे मालक बना. उद्योगाला सुरवात करून भरपूर पैसे कमवा. खरंतर उद्योजक व्हावं, आ...

07/09/2019

Address

Viman Nagar
Pune
413081

Telephone

7038060812

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Next Gen Future Ready Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share