03/04/2026
वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते
तोपर्यंत जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत
परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते
त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते
भाऊ आपल्या पवित्र आत्म्यास शांती लाभो..
तृतीय पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... 🙏💐💐