Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती

  • Home
  • India
  • Pune
  • Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती

Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती 👉 बिझनेससाठी सर्व मदत Virrat Global Pvt.
(1201)

Ltd.
📚 उद्योगविषयक पुस्तकं
👉 मोफत व्यवसाय मार्गदर्शन
🎯 मिशन : १ लाख उद्योजक
👇 ⁣पुस्तकं, वेबसाईट, WhatsApp ग्रुप
https://superprofile.bio/naviarthkranti नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी नवी अर्थक्रांतीची सुरुवात २०१५ मध्ये झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम फेसबुक आणि इतर समाज माध्यमांतून करत आहोत. लाखो तरुणांच्या पंखांमध्ये स्वप्नांचं बळ भरून विकासाची अवकाशझेप घ्यायला उद्युक्त करणे आणि त्यातून समाजात नवा आचार आणि विचार रुजवून देशाला विकासाच्या राजस्त्यावर आणणे हा ‘नवी अर्थक्रांतीचा उद्देश आहे. स्मार्टअप या उपक्रमाअंतर्गत कोणत्याही व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा एका छताखाली उत्तम दर्जा व वाजवी दरात या सेवा उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

27/08/2026

सिमेंटची अशी जाहिरात तुम्ही विसरूच शकत नाही! | Ambuja Cement Story
“टूटेगी कैसे? Ambuja Cement से जो बनी है!”

ही नुसती जाहिरातीची स्लोगन नव्हती, तर Ambuja Cement च्या ब्रॅण्डिंग मधला सर्वात मोठा मार्केटिंगचा धडा होता.

#अंबुजासिमेंट #मार्केटिंग

Ambuja Cement famous ad
Ambuja Cement old advertisement
Ambuja Cement marketing strategy
Ambuja Cement case study
Ambuja Cement brand story
तुटेगी कैसे Ambuja Cement
अंबुजा सिमेंट
मार्केटिंग स्ट्रॅटेजी
मराठी मार्केटिंग
बिझनेस कसा करावा
मराठी बिझनेस
केस स्टडी

आयुष्यात कितीही अडथळे आले, थांबायचं नाही… कारण प्रयत्न करणाऱ्यांसाठी मार्ग नेहमीच तयार होतो. Navi Arthkranti : नवी अर्थक...
27/08/2026

आयुष्यात कितीही अडथळे आले, थांबायचं नाही… कारण प्रयत्न करणाऱ्यांसाठी मार्ग नेहमीच तयार होतो.

Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती

#मराठीविचार

मराठी प्रेरणादायी विचार, मराठी मोटिवेशनल कोट्स, हार मानू नका, जीवनातील प्रेरणादायी विचार, सकारात्मक विचार, संघर्ष आणि यश, मेहनत आणि जिद्द, never give up motivation, Marathi motivational quotes, success motivation Marathi

साखर महागली म्हणजे कारण फक्त इथेनॉल? तसं नाही!उत्पादन, मागणी, पुरवठा आणि सरकारी निर्णय यांचा थेट परिणाम साखरेच्या किमतीव...
26/08/2026

साखर महागली म्हणजे कारण फक्त इथेनॉल? तसं नाही!

उत्पादन, मागणी, पुरवठा आणि सरकारी निर्णय यांचा थेट परिणाम साखरेच्या किमतीवर होतो.
Swipe करा आणि जाणून घ्या साखर महागण्यामागची खरी कारणं.



Keywords: Sugar Price, Sugar Price Increase, Ethanol, Sugar Market, Sugar Industry, Commodity Prices, Inflation, India Economy, Maharashtra Market, Sugar Production

शांतता म्हणजे दुर्बलता नव्हे, ती अंतर्गत सामर्थ्याची खरी ओळख आहे. पाण्यासारखं शांत राहा, पण वेळ आल्यावर स्वतःचा मार्ग स्...
26/08/2026

शांतता म्हणजे दुर्बलता नव्हे, ती अंतर्गत सामर्थ्याची खरी ओळख आहे. पाण्यासारखं शांत राहा, पण वेळ आल्यावर स्वतःचा मार्ग स्वतः घडवा.

FOLLOW : Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती







Marathi motivational thoughts
Marathi Motivation
Inspirational
Success

90% शेतकऱ्यांना अजूनही अनेक सरकारी योजनांची पूर्ण माहिती नाही! 🌾अनुदान, पीक विमा, सिंचन सुविधा, कमी व्याजदरात कर्ज, आधुन...
25/08/2026

90% शेतकऱ्यांना अजूनही अनेक सरकारी योजनांची पूर्ण माहिती नाही! 🌾

अनुदान, पीक विमा, सिंचन सुविधा, कमी व्याजदरात कर्ज, आधुनिक शेती आणि महिला शेतकरी योजनांसारख्या अनेक सुविधांचा योग्य वापर केल्यास शेतीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यास मदत होऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशा 10 सरकारी योजना जाणून घेण्यासाठी पोस्ट Swipe करा ➡️



Government Schemes for Farmers, Farmer Government Schemes, Maharashtra Farmer Schemes, Agriculture Schemes in India, Farmer Subsidy Schemes, Crop Insurance Scheme, Agricultural Loan Scheme,

एक प्रामाणिक IAS अधिकारी मोठा बदल घडवू शकतो, तर कल्पना करा…देशातील हजारो IAS अधिकारी अशाच निष्ठेने आणि कार्यक्षमतेने काम...
25/08/2026

एक प्रामाणिक IAS अधिकारी मोठा बदल घडवू शकतो, तर कल्पना करा…

देशातील हजारो IAS अधिकारी अशाच निष्ठेने आणि कार्यक्षमतेने काम करू लागले, तर भारत किती वेगाने बदलू शकतो? 🇮🇳

बदलाची सुरुवात एका जबाबदार निर्णयापासून होते.

🌐 naviarthkranti.com



IAS Officer, Navi Arthkranti, IAS Tukaram Mundhe

पैसा हेच सर्वस्व नाही… पण आयुष्यातील अनेक स्वप्नांना आकार देण्यासाठी पैशाची गरज नक्कीच असते. 💰🌱  #गुंतवणूक          Pers...
24/08/2026

पैसा हेच सर्वस्व नाही… पण आयुष्यातील अनेक स्वप्नांना आकार देण्यासाठी पैशाची गरज नक्कीच असते. 💰🌱

#गुंतवणूक

Personal Finance, Money Management, Financial Planning, Wealth Management, Financial Literacy, Marathi Finance

तुमचं स्वप्न तुमचं आहे…म्हणून ते पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमचीच! 🚀Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती          Keywords:...
23/08/2026

तुमचं स्वप्न तुमचं आहे…
म्हणून ते पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमचीच! 🚀

Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती



Keywords: Success, Motivation, Dreams, Hard Work, Consistency, Discipline, Growth Mindset, Goals, Achievement, Marathi Quotes

D-Mart मध्ये तुमचा प्रॉडक्ट पोहोचवायचा आहे? 🛒Supplier/Vendor बनण्यासाठी फक्त चांगला Product पुरेसा नसतो. योग्य Documenta...
21/08/2026

D-Mart मध्ये तुमचा प्रॉडक्ट पोहोचवायचा आहे? 🛒

Supplier/Vendor बनण्यासाठी फक्त चांगला Product पुरेसा नसतो. योग्य Documentation, Competitive Pricing, Quality, Packaging, Supply Capacity आणि Compliance यांची तयारी असणं महत्त्वाचं आहे.

सविस्तर माहिती आणि पोर्टल लिंकसाठी कमेंट करा: D-MART



D-Mart Supplier Registration, D-Mart Vendor Registration, How to Become D-Mart Supplier, D-Mart Supplier Process, Avenue Supermarts Vendor, D-Mart Product Selling, D-Mart Vendor Documents

योग्य मार्ग निवडा, कारण प्रत्येक निर्णयाचं एक फळ असतं! 💯 #मराठीमोटिवेशन    #सुविचार    यश, प्रेरणादायी विचार, सकारात्मकत...
21/08/2026

योग्य मार्ग निवडा, कारण प्रत्येक निर्णयाचं एक फळ असतं! 💯

#मराठीमोटिवेशन #सुविचार

यश, प्रेरणादायी विचार, सकारात्मकता, Marathi quotes, success motivation

Address

312, Maruti Millenium Tower, Above Yamaha Showroom, Baner, Pune
Pune
411041

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918898794864

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती:

Shortcuts

Share