27/06/2020
शेतकरी बंधुंनो,
*में.पारवे कृषी केंद्र*
व
*यारा फर्टिलाजर्स इंडिया प्रा. ली.* यांच्या संयुक्त विद्यमानाने
दिनांक- 27/06/2020रोजी ठिक 5:30 मिनीटांनी
*हळद पिक खत व्यवस्थापन* चर्चा सत्र आयोजित करण्यात आलेले.
प्रमुख वक्ते :-
रतनराज काळे
एरिया सेल्स मॅनेजर ,
नांदेड
या चर्चे मध्ये सहभागी होण्याकरिता शेतकरी बंधवानी https://global.gotomeeting.com/join/173092621
ह्या लिंक चा वापर करून सहभागी व्हावे . त्याकरीता तुमच्या मोबाइल मधे
1. *Playstore मधून *Gotomeeting हे app* download करा
Goto
2. आपल्या मोबाईल मध्ये Playstore मधून install करणे.
- 5वाजून 20 मिनिटांनी दिलेल्या लिंक वरून लॉंग इन करणे.
3. लॉंग इन केल्यानंतर Join meeting करणे.
4.
https://global.gotomeeting.com/join/173092621
या लिंक वर क्लिक करावे
या संदर्भात काही अडचण आल्यास कॉल करणे ...
*धन्यवाद🙏🏻*
शिवप्रसाद नरडेले
9960287888