Shri Mahalaxmi Agro Agency

Shri Mahalaxmi Agro Agency Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Mahalaxmi Agro Agency, Business service, Shri. Mahalaxmi Agro Agency, Green hotel , Gala No. 9, Near Bharat Gas Agency, Water Tank Apposite, Rahuri Tal. Rahuri, Dist. Ahmanagar, Rahuri.

Agricultural farmer live life inspiration successful story they're all posts, comments own experience on crop benefits, results are oriented base technology and truth satisfaction guaranteeresponsibil

25/08/2023
25/08/2023

जिथे निती, सत्य, विश्वास तिथे अशक्य ही शक्य करतील......श्री स्वामी समर्थ!

शेती क्रांती घडवून आरमार समुद्रात बांधून काय जमीन,काय आकाश,वायू सम वेगवान अश्या अभेद्य योजना राबविण्यात कष्टकरी तटबंदी व...
16/06/2023

शेती क्रांती घडवून आरमार समुद्रात बांधून काय जमीन,काय आकाश,वायू सम वेगवान अश्या अभेद्य योजना राबविण्यात कष्टकरी तटबंदी वाटा पोटाची भाकरी,भयमुक्त समाज निर्माण करणाऱ्या या दैवतास आत्महत्या रोखण्यासाठी सज्ज आणि यशस्वीपणे आपली रयत शेती हा कणा आहे हे स्रोत सर्वांच्या मनात पामर मातीत रोवून पाऊसाच्या सरीवर बियाणे पेरणीस करून।धनधान्य समाज करणारा माझा शिव छत्रपती शिवाजी -शंभू राजा महान कार्य करणारा दैवत म्हणून आह्मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे ऋणी राहू.
आज जो मोकळा श्वास,शेती पारणं फेडता येत आहेत ते सर्व ह्या दैवत यांच्या मार्गदर्शन व आशीर्वाद यानेच.
राजे छत्रपती आदेश,मुजरा।
जगदंब!जगदंब!जगदंब!

16/06/2023

शेत शिवार सजतात कारण माझा कष्टकरी व हिरकणी त्यात राबत असते.
आमची प्रेरणा,दैवत फक्त कष्टकरी यांचे सत्य अनुभव,समाधानकारक प्रतिक्रिया.
-
श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी-देशमुख बंधू
हॉटेल ग्रीनच्या गाळ्यात, राहुरी। 8208411977

16/06/2023

अनुभव व प्रत्यक्ष सेवा ही संकलपूर्ती कष्टकरी यांच्या स्वतःचे सत्य बोल श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी-देशमुख बंधू यांच्याप्रति.

प्रत्यक्ष कृतीतून संकल्प पूर्णत्वास श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी-कष्टकरी यांचे सहाय्याने सोनं कष्टाच्या रुपात मिळतं असत.
16/06/2023

प्रत्यक्ष कृतीतून संकल्प पूर्णत्वास श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी-कष्टकरी यांचे सहाय्याने सोनं कष्टाच्या रुपात मिळतं असत.

कपाशी पीक सर्वच करतात.बियाणे निवड,योग्य प्रकारे मार्गदर्शन, ट्रीटमेंट ही एकरी -22 क्विंटल चे उत्पादनबॉल कॉटन काउन्ट-155प...
16/06/2023

कपाशी पीक सर्वच करतात.बियाणे निवड,योग्य प्रकारे मार्गदर्शन, ट्रीटमेंट ही
एकरी -22 क्विंटल चे उत्पादन
बॉल कॉटन काउन्ट-155
पाकळी- 5 रिंग
वेचणीस- अगदी सहज सोपा
सरकी संख्या-9
उंची-7 फूट
खर्च-एकरी -7 हजार
श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी-देशमुख बंधू 8208411977

मका पिकांची बियाणे दर्जेदार उत्पादन व ट्रीटमेंट प्रत्यक्ष अनुभव भेट,मार्गदर्शन, कृतीतून live photo आपल्या माहितीसाठी साद...
16/06/2023

मका पिकांची बियाणे दर्जेदार उत्पादन व ट्रीटमेंट प्रत्यक्ष अनुभव भेट,मार्गदर्शन, कृतीतून live photo आपल्या माहितीसाठी सादर आहोत.
एकरी-55-65 टन उत्पादन
सरळ रेषेत-18-20 दाणे
आडवे रेषेत-15 दाणे
कणीस-18 से.मी.
श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी-देशमुख बंधु हॉटेल ग्रीनच्या गाळ्यात,राहुरी.
8208411977

श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी-देशमुख बंधू यांची ट्रीटमेंट व बियाणे पशुधन जोपासत 17-18% शुगर, प्रोटीन, कॅल्शियम युक्त चारा...
16/06/2023

श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी-देशमुख बंधू यांची ट्रीटमेंट व बियाणे पशुधन जोपासत 17-18% शुगर, प्रोटीन, कॅल्शियम युक्त चारा उपलब्ध करुन गो सेवा उपलब्ध करुन जास्त कीटकनाशके न वापरता पूर्णपणे पशु यांचे आरोग्य राखण्यासाठी आह्मी यशस्वीपणे कार्यरत आहोत.
संपर्क-8208411977 हॉटेल ग्रीनच्या गाळ्यात, राहुरी

आदरणीय, श्री राम विचारपुष्प असलेलं खंबीरपणे उभे राहून समाज व शेतकरी जोपासणारे आदर्श निर्माण करणारे, अत्यंत प्रेमळ,सुस्वभ...
13/11/2021

आदरणीय, श्री राम विचारपुष्प असलेलं खंबीरपणे उभे राहून समाज व शेतकरी जोपासणारे आदर्श निर्माण करणारे, अत्यंत प्रेमळ,सुस्वभावी, कुशल नेतृत्व श्री स्वप्नील देशमुख यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

आधी वंदू तुज मोरया! हे गुरुराया साष्टांग नमस्कार! तुझा आशीर्वाद सदैवच असू दे.नीतिमत्ता, प्रामाणिक, सत्य प्रयत्न शेतकरी व...
01/11/2021

आधी वंदू तुज मोरया! हे गुरुराया साष्टांग नमस्कार! तुझा आशीर्वाद सदैवच असू दे.नीतिमत्ता, प्रामाणिक, सत्य प्रयत्न शेतकरी व शेतीला न्याय,उत्पादन क्षमता अग्रगण्य तेवत अखंड श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी, व तुझ्या मुलांचा जागर होऊ दे!

Address

Shri. Mahalaxmi Agro Agency, Green Hotel , Gala No. 9, Near Bharat Gas Agency, Water Tank Apposite, Rahuri Tal. Rahuri, Dist. Ahmanagar
Rahuri
413705

Telephone

+917798799907

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Mahalaxmi Agro Agency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share