18/05/2026
नमस्ते सर्वांना...
कोकणबाग हापूस फॅमिली पॅक बाॕक्स 1000/-रु किंमतीत सर्वत्र उपलब्ध आहे. गेली पाच वर्षे आम्ही हापूस-पुरवठा आणि हापूसविक्री करताना काही प्रयोग केले. आपणा सर्व हापूसप्रेमी मंडळींची पसंती आम्हाला मिळाली. आपण आमच्या कोकणबाग हापूसला उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणाला मनापासून खूप धन्यवाद !
आपणाला यावर्षी 2026 सालीही आम्ही हापूसची मेजवानी हंगामाच्या अखेरीला देतो आहोत. आपल्या नातेवाईकांना किंवा कार्यालयीन सहकारी यांना सप्रेम भेट देण्यासाठी आमचा फॕमिलीपॕक सर्वोत्तम पर्याय आहे. या फॅमिली पॅक मध्ये आपणाला मोठे व छोटे असे वेगवेगळ्या आकाराचे 21 प्युअर रत्नागिरी हापूस आंबे मिळतील. या फॅमिली पॅकची किंमत मात्र 1000/- ₹ असणार आहे. अधिक माहितीसाठी व्यवस्थापक कोकणबाग 8275134762 / 9607383787 या क्रमांकावर फोन करावा ही विनंती.
आमची वेबसाईट
www.konkanbag.com
email-id - [email protected]
कोकणबाग हा कोकणातील शेतकर्यांचा समूह आहे. या माध्यमातून अनेक शेतकरी एकत्र येऊन विक्री करतात.