15/01/2026
नोकरीची संधी - चिपळूण / कामथे 📢
मुंबई-गोवा हायवेवरील प्रसिद्ध 'हॉटेल कोकणी डायनिंग' (कामथे, चिपळूण) येथे खालील पदांसाठी स्टाफची तातडीने आवश्यकता आहे:
✅ इंडियन / चायनीज कुक ✅ तंदूर कुक ✅ वेटर ✅ वॉचमन
सर्वात महत्त्वाचे : स्टाफसाठी राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल. 🏠🍛
गरजू आणि अनुभवी उमेदवारांनी त्वरित खालील नंबरवर संपर्क साधावा.
📍 पत्ता: हॉटेल कोकणी डायनिंग, मुंबई-गोवा हायवे, कामथे रेल्वे स्टेशनच्या शेजारी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.
📞 मोबाईल: 09764451786
(कृपया ही पोस्ट गरजू लोकांपर्यंत शेअर करा.)