30/03/2023
श्रीराम मोबाईल शॉपी,पावस ला आज 15 वर्षे पूर्ण झाली.या प्रवासात अनेक चढ उतार आले.पण प्रभू रामचंद्रांचे आणि माझ्या कुटुंबातील तसेच इतर मित्र मंडळींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्याचमुळे हे शक्य झाले.ग्राहकांचा विश्वास हिच आमची कमावलेली शिदोरी आहे.सर्व ग्राहकांचे मनापासून धन्यवाद..