30/06/2022
मुलं कधी मोठं होतात, आईला कधीच नाही.
प्रत्येक वर्षागणिक येणाऱ्या ह्या खास दिवशी तुझ्या यशाच्या आणि चढत्या शिखराच्या वाटेल डोळे लागून राहिलेत, कारण माझा आयुष्याचा यशाचं परिमाण मोजण्याचे एकक तुझ्याजवळ येऊन स्थिरावतात...
असाच मोठा होऊन कीर्तिवंत हो....
HAPPY BIRTHDAY LAUKIK.................