श्री तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे.

  • Home
  • India
  • Sailu
  • श्री तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे.

श्री तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे., Business consultant, At. Adgaon Darade, Sailu.

थेट मुलाखत
03/04/2026

थेट मुलाखत

 ाऊल_प्रगतीचे_शेतकऱ्यांचा_हिताचे.श्री तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे. साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मधील...
17/06/2024

ाऊल_प्रगतीचे_शेतकऱ्यांचा_हिताचे.

श्री तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे. साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मधील ४४.५८ कोटी रुपयांची ऊस बिले ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत.कारखान्याने चालू हंगामात १ लाख ८५ हजार ७५० मे. टन ऊस गाळप करून १०.००५ टक्के साखर उताऱ्यासह १ लाख ५६ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

कारखान्याचा सन २०२३ २४ चा गळीत हंगाम ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाला व १६ मार्च रोजी संपला. हंगामात १६ मार्च अखेर गाळप झालेल्या उसाची निव्वळ देय एफआरपी ३०७९.७४ रुपये प्रती टनानुसार ४४.५८ कोटी रुपयांची ऊस बिले ऊस पुरवठादार शेतकरी, सभासदांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. तोडणी, वाहतूकीची बिले अदा केली आहेत. तसेच पुढील २०२४-२५ हंगामासाठी उस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री.तुळजाभवानी शुगर प्रा.लि, #चेअरमन_सौ_भावनाताई_मुंगसे_बोर्डीकर यांनी केले.

नविन वर्ष आपणांस सुखाचे,समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,हीच ई...
01/01/2024

नविन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Bhavna Bordikar

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या हक्काचा कारखाना  #श्री_तुळजाभवानी_शुगर_प्रा_लि आडगाव दराडे. चा  #व्दितीय_बाॅय...
17/10/2023

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या हक्काचा कारखाना #श्री_तुळजाभवानी_शुगर_प्रा_लि आडगाव दराडे. चा #व्दितीय_बाॅयलर_पूजन सोहळा बुधवार दि.१८/१०/२०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे..

Ramprasad Bordikar
Meghna Sakore Bordikar
Bhavna Bordikar

 #आजचे_वर्तमान_पत्र  Bhavna  Bordikar
27/09/2023

#आजचे_वर्तमान_पत्र

Bhavna Bordikar

श्री तुळजाभवानी शुगर प्रा.लि.आडगाव (द). ता. सेलू जि.परभणी कारखान्याचा गळीत हंगाम २०२३-२०२४ च्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ...
15/07/2023

श्री तुळजाभवानी शुगर प्रा.लि.आडगाव (द). ता. सेलू जि.परभणी कारखान्याचा गळीत हंगाम २०२३-२०२४ च्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम दिनांक.१४ जुलै रोजी दुपारी १२:१० पार पडला.
यावेळी उपस्थिती कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगार. तसेच कारखान्याचे टेक्निकल डायरेक्टर श्री.सुधीर सालके साहेब व श्री. व्यंकट कदम साहेब. चिफ इंजिनियर श्री.भोयर साहेब,चीफ केमिस्ट श्री.ढवळे साहेब,मुख्य शेतकी अधिकारी श्री.वाव्हळ साहेब. तसेच शेतकी विभाग,इंजिनियरिंग विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उपस्थितीत पार पडला.

Bhavna Bordikar

II जय श्री हनुमान IIपवनपुत्र, रामभक्त श्री हनुमान चरणी जन्मोत्सवानिमित्त भक्तिपूर्ण नमन. सर्व हनुमान भक्तांना हनुमान जन्...
06/04/2023

II जय श्री हनुमान II

पवनपुत्र, रामभक्त श्री हनुमान चरणी जन्मोत्सवानिमित्त भक्तिपूर्ण नमन. सर्व हनुमान भक्तांना हनुमान जन्मोत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. श्री हनुमानाची निस्सीम भक्ती आपल्या सर्वांच्या अंतःकरणात उतरावी हीच प्रार्थना.

जीवनात प्रत्येक टप्प्यावर विविध भूमिकेत आपले जगणे समृद्ध करणार्‍या स्त्री-शक्तीचा हा दिवस. संधी मिळाली तर महिला काय करु ...
08/03/2023

जीवनात प्रत्येक टप्प्यावर विविध भूमिकेत आपले जगणे समृद्ध करणार्‍या स्त्री-शक्तीचा हा दिवस.
संधी मिळाली तर महिला काय करु शकतात, हे जगानं वेळोवेळी पाहिलं आहे. म्हणूनच त्या सक्षम होणं आवश्यक आहे. महिला सक्षम झाल्या तरच खऱ्या अर्थाने समानतेचं पर्व सुरु होईल. जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

सप्तरंगांनी आपले आयुष्य प्रकाशमान होऊ दे,आपल्या सहवासाचा रंग असाच कायम राहू दे!सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!B...
07/03/2023

सप्तरंगांनी आपले आयुष्य प्रकाशमान होऊ दे,
आपल्या सहवासाचा रंग असाच कायम राहू दे!

सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhavna Bordikar

इतिहासाच्या पानावर, महाराष्ट्राच्या मनावरमराठी मातीच्या कणाकणावर, राज्य करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना म...
19/02/2023

इतिहासाच्या पानावर, महाराष्ट्राच्या मनावर
मराठी मातीच्या कणाकणावर, राज्य करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

#छत्रपतीशिवाजीमहाराज

Address

At. Adgaon Darade
Sailu
431503

Telephone

+919665147870

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share