12/07/2022
*Good IMC दोस्तों, जीवनात आपल्याला जेव्हा उंच शिकरावर जायचे असते, तेव्हा कुठलेही माहिती नसताने शिखर चढणे कठीण तसेच भिती दायक वाटेल, तसेच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर यशाचे शिखरे ज्यांनी चढले, अशाच व्यक्तींच्या मार्गदर्शन घेऊन, त्यांचे अनुभव / ते ज्या Road Map नें गेले / त्यांचे चांगले व वाईट अनुभव ऐकुन/ आणि जें व्यक्ति यशस्वी झाले / अशाच व्यक्तींना जीवनात गुरु / Upline/ Mentor मानून त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावर चला, सकारात्मक लोकांमध्ये राहून पुढे चालत रहा, एक दिवसात नाही पण एक दिवस नक्कीच तुम्ही ते यशाचे शिखरावर गेल्या शिवाय राहणार नाही. असेच आपले सर्वांचे गुरुवर्य मिस्टर. संजय कुमार शाहू सर येत आहे आपल्याला यशाची गुरुकिल्ली/ गुरुमंत्र देण्यासाठी दिनांक. १६/७/२०२२ रोजी पूर्ण दिवसीय लिडरशिप प्रोग्राम*. *धन्यवाद🙏🏻*Organizer :- Anjankar Family* *आजच तुमचे सिट बूक करून सिट CONFIRM✅ करून घ्या* *अधिक माहिती साठी सम्पर्क:- 📲📲📲7028917755/9021558893/ in9172726208