Paris Agro Consultancy

Paris Agro Consultancy Paris Agro Consultancy”; gives farmers entire training and guidance about Pomegranate and Grape’s production from implantation to export.

अविवेकाचा अंधकार दुर सरुन🌄 विवेकाचे 🎆दिप आपल्या आयुष्यात कायम तेवत राहो♨ आपला प्रत्येक दिवस दिपावली चा व्हावा 💐दिपावली व...
19/10/2017

अविवेकाचा अंधकार दुर सरुन🌄 विवेकाचे 🎆दिप आपल्या आयुष्यात कायम तेवत राहो♨ आपला प्रत्येक दिवस दिपावली चा व्हावा 💐दिपावली व पाडव्याच्या खुप- खुप सुभेच्छा 💐

29/12/2016
सकाळ अॅग्रोवन आणि स्पार्कल अॅग्रो हायटेक प्रा.लि. च्या वतीने, 'पिकवा गुणवत्तापुर्ण डाळींब' या चर्चासत्रात श्री. प्रमोद द...
22/04/2014

सकाळ अॅग्रोवन आणि स्पार्कल अॅग्रो हायटेक प्रा.लि. च्या वतीने, 'पिकवा गुणवत्तापुर्ण डाळींब' या चर्चासत्रात श्री. प्रमोद देशमुख माग्रदर्शन करताना (विषय - कीड-रोग व्यवस्थापन, बदलते वातावरण विपणन आणि निर्यातीमधील बारकावे)

www.parisagro.com

10/03/2014

शेतकरी बंधुनो, आता झालेल्या गारपिटी मुळे घाबरुन न जाता लगेच बागांना सावरण्याच्या कामाला लागल्यास झालेल्या नुकसानीचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी करता येईल. झाडांना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी योग्य उपचार, फवारणी घ्यावी.
1) ज्या फळातुन पाणी येत असेल अशी फळे प्रथम काढुन नष्ट करावी.
2) ठिबक मधुन 13-40-13 व मॅग्ने्शियम सल्फेट प्रति एकरी 2-2 किलो ह्या प्रमाणात द्यावे.
3) गारपिटीमुळे धुके येण्याची किंवा दव पडण्याची शक्यता असते अशावेळी स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
4) गारपीटीत नुकसान झालेल्या झाडांना कॅापरहायड्रोक्लोराईड (कोसाईड) दीड ग्रॅम प्रति लिटर व बाविस्टीन 1 ग्रॅम प्रति लिटर यांची फवारणी करावी. तसेच पी.एस.बी. प्रति एकर 1 किलो ठिबक द्वारे द्यावे.

अधिक माहीतीसाठी संपर्क करावा.

Address

Sangamner
422605

Opening Hours

Monday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9881855919

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paris Agro Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share