HOME CARE DECO

HOME CARE DECO help people

*_दिवाळी आणि विडी कारखान्यातील आईचा तो बोनस..._*मला आठवते त्या वेळेपासून आजच्या दिवसापर्यंत मी माझ्या आईला विड्या बांधता...
06/11/2022

*_दिवाळी आणि विडी कारखान्यातील आईचा तो बोनस..._*

मला आठवते त्या वेळेपासून आजच्या दिवसापर्यंत मी माझ्या आईला विड्या बांधताना बघत आलो आहे. हा प्रसंग सांगण्याचे कारण म्हणजे त्याचे वर्षांनुवर्षाचे ऋणानुबंध दीपावली सणासोबत जोडले गेलेले आहे. वर्षभर विड्या बांधण्याच्या मोबदल्याबरोबर दिवाळीला आईला बोनस मिळत असेल आणि या बोनसच्या पैशावर आमची दिवाळी साजरी होत असे. आज मीही कमावता आहे आणि मलाही बोनस मिळतो मात्र आईला मिळणाऱ्या त्या काळाच्या बोनसचे औत्सुक्य आजही माझ्या मनात कायम घर करून आहे.

माझे ते बालपणीचे दिवस. हलाखीची परिस्थिती आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आई विड्या बांधायची. या विड्याच्या पैशातून आमचे बालपण समृद्ध होत गेले, त्याकाळी गरज म्हणून आईने सुरू केलेले हे काम आजही ती जमेल तसे करत आहे कारण या व्यवसायाच्या आधारावर तिने आज आमचे कुटुंब उभे केल्याची कृतज्ञता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.

तिला दिवाळीला बोनस मिळत असे ह्या बोनसची रक्कम आजच्या तुलनेत अत्यल्प असली तरी त्या काळी मात्र त्याचे मूल्य फार मोठे होते. तिने वर्षभरात किती विड्या बांधल्या यावर तिची वर्षाची बोनसची रक्कम ठरत असे. विडी कारखान्यातील कारकून बोनसची रक्कम एका खाकी कागदाच्या चिठ्ठीवर लिहून देत असे. ती रक्कम सर्व कामगारांना रोख स्वरूपात मिळत. ती खाकी चिठ्ठी घेऊन प्रत्येक विडी महिला कामगार लाईनमध्ये पैसे घेण्यासाठी उभ्या असायच्या.

प्रत्येक लहान मूल हे बोनसाच्या वेळी त्याच्या आईसोबत येत असायचे. सर्व विडी कारखानाच त्या क्षणी खुप आनंदाने न्हाऊन गेलेला...तो क्षण आजही डोळ्यासमोर दिसतो आहे. आजही असे वाटते ते आनंदाचे क्षण पुन्हा जिवनात यावे. कारण त्यावेळी पैशाला महत्त्व नसून माणूसपण कसे टिकवता येईल याला खुप महत्त्व असायचे.

पण त्यावेळी आईला मिळणाऱ्या बोनसचा आनंद मला काही वेगळाच असायचा. त्याच बोनसमधून घरातील दिवाळीचा किराणा, फटाके व सर्वांचे कपडे माझी आई घ्यायची. त्याकाळात मिळणारा छोटासा बोनस आणि असणारी स्वस्ताई यामुळे दिवाळी आनंदात साजरी व्हायची.

अनेक विड्या बांधणाऱ्या महिला ह्या एकत्रित बसून जुनी गाणी, ओव्या, अभंग, चारोळ्या म्हणत विड्या बाधत असायच्या. प्रत्येक जण एकमेकांच्या सुख-दुखा:त सामिल असायचे व गुण्या गोविंदाने संसार नांदायचे. ही खास बाब त्यावेळी होती. आता जो-तो ज्याच्या-त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाला आहे.

या व्यवसायाशी निगडित आणखी एक आठवण म्हणजे त्यावेळी विडी कामगार असलेल्या महिलांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप भेटत होती आणि त्याच मिळणाऱ्या स्कॉलरशिपच्या पैशातून विडी कामगारांची अनेक मुलं आज मोठे अधिकारी, मोठे व्यावसायिक, कारखानदार झाले आहे. मोठ्या हुद्द्यावर काम करतायेत. अगदी देश, परदेशातही त्यांनी भरारी घेतली आहे, ही बाब त्या विडी बांधणाऱ्या प्रत्येक आईसाठी आज अभिमानास्पद आहे.

विशाल काळे...

06/06/2022
मेरी किस्मत को परखने की गुस्ताखी मत करना,पहेले भी कई  #तुफान का रुख मोड़ चुका हूँ…
05/12/2018

मेरी किस्मत को परखने की गुस्ताखी मत करना,
पहेले भी कई #तुफान का रुख मोड़ चुका हूँ…

Everyday is a new beginning Take a deep breath and START AGAIN No, this is not the beginning of a new chapter in my life...
15/05/2017

Everyday is a new beginning
Take a deep breath and
START AGAIN
No, this is not the beginning of a new chapter in my life.
This is the new beginning of a new book!
That first book is already closed, ended, and tossed into the seas, this is new book is newly opened, has just begun!
Look, it is the first page!
And it is a beautiful one!

Good Day
Have a great week ahead!

पाना है वो मुक्काम वो मुक्काम अभी बाकी है,अभी अभी तो जमीन पे आये है,असमान की 'उडान' अभी बाकी है.😊😊
16/04/2017

पाना है वो मुक्काम वो मुक्काम अभी बाकी है,अभी अभी तो जमीन पे आये है,असमान की 'उडान' अभी बाकी है.😊😊

Zindgi Mili"Zara Si Thi"...Kuch Is Me Kami"Zara Si Thi"...Woh Roz Hota Gaya Paas Mere.!!Lekin Phir Bhi Dori"Zara Si Thi"...
16/04/2017

Zindgi Mili
"Zara Si Thi"...

Kuch Is Me Kami
"Zara Si Thi"...

Woh Roz Hota Gaya Paas Mere.!!
Lekin Phir Bhi Dori
"Zara Si Thi"...

Chand Jaagte Jaagte So Bhi Gaya!
Raat Abhi Beeti
"Zara Si Thi"...

Mohabat Baant Di Us Ne Zamane MeinLekin.!
Jo Mere Hisse Mein Aai
Wo MuhabBAt
"ZARA Si Thi"...!

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,त्यानेही आपल्यावर प्रेम ...
15/04/2017

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब...

सगळीच स्वप्न पुर्णहोत नसतात ती फक्तपहायची असतात…
26/03/2017

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…

वो जो ज़िंदगी हुआ करती थी....अब बस फ़ोन में एक काेन्टेक्ट नंबर बनकर रह गयी !!!!!!!!!!!!!!
22/02/2017

वो जो ज़िंदगी हुआ करती थी....अब बस फ़ोन में एक काेन्टेक्ट नंबर बनकर रह गयी !!!!!!!!!!!!!!

Address

Sangamner
422605

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HOME CARE DECO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share