16/07/2020
***राष्ट्रीय पेन्शन योजना***
***NATIONAL PENSION SYSTEM (NPS)***
Belgave Consultancy and Advisory Pvt.Ltd कंपनी वेगवेगळ्या राष्ट्रीय Project वर Consultancy करण्याचे काम करते.सध्या या Company च्या माध्यमातून NPS या योजनेवर Consultancy करण्याचे काम करते आहे.
18 ते 65 वयोगटातील कोणत्याही व्यक्ती यामध्ये सहभागी होवून आपल्याला हवी तेवढी Pension घेऊ शकते.त्यासाठी कमीतकमी 10 वर्ष गुंतवणूकीचा कालावधी आहे.
सदरची योजना सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घरात पोहोचवणे हे या Company चे उद्दिष्ट असून Finance Sector,Insurance Sector मधील अनुभव असणारे व कोणत्याही शाखेची पदवी असणारे Candidate यांच्या साठी Company ने Pension Advisor PA ची Post निर्माण केली आहे.
या पोस्टकरीता कामाची पद्धत,
Daily Work - 10 Customers Visit.
Monthly Min 200 Customers Visit.
Minimum 30 NOP Closer.
Payment :-
Basic Payment - 18,000/-
Allowance - 3,000/-
Incentive - 45%
Per Account Opening Charges - 1800/-
If you able to open 100 accounts in a month, you can earn 77,700/-
This is the GOLDEN OPPORTUNITY for selected candidates.
If you are interested then send your resume to [email protected]
After short listing company will call you for interview.
Call us - 9607971131
Before appearing for interview just go through NPS Official website
www.npstrust.org.in