SSGrapesFarming

SSGrapesFarming Swami Samarth Agri Consultancy
Swami Samarth Krushi Udyog Tasgaon
We are one stop solution for grapes farming�

आमच्या घरच्या इंद्रा मिरचीच्या प्लॉटला तालुका कृषी अधिकारी व राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधक यांनी भेट दिली
01/09/2022

आमच्या घरच्या इंद्रा मिरचीच्या प्लॉटला तालुका कृषी अधिकारी व राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधक यांनी भेट दिली

आज मिरचीचा पहिला तोडा झाला साधारणपणे पाच एकरमध्ये दहा टनाचा पहिलाच तोडा झाला
26/07/2022

आज मिरचीचा पहिला तोडा झाला साधारणपणे पाच एकरमध्ये दहा टनाचा पहिलाच तोडा झाला

https://youtu.be/SQhqcpQZTis
30/06/2022

https://youtu.be/SQhqcpQZTis

द्राक्षे पिकातील एप्रिल छाटणी मध्ये द्राक्षाच्या नवीन फुटी ज्याला आपण बगल फुट (खुडा ) असे म्हणतो त्याचे व्यवस्था.....

द्राक्षे बाग एप्रिल छाटणी - 60 दिवसाच्या पुढील  कामाचे नियोजन ,माती पाणी ,पान देठ परीक्षण याचे महत्व
31/05/2022

द्राक्षे बाग एप्रिल छाटणी - 60 दिवसाच्या पुढील कामाचे नियोजन ,माती पाणी ,पान देठ परीक्षण याचे महत्व

द्राक्षे पिकात 60 दिवसानंतरचे व्यवस्थापन करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन .....

एप्रिल छाटणी मध्ये खत व्यवस्थापन करत असताना कोणती काळजी घ्यावी
20/05/2022

एप्रिल छाटणी मध्ये खत व्यवस्थापन करत असताना कोणती काळजी घ्यावी

सध्या सर्वच शेतीउपयोगी निविष्ठांच्या किंमती खुप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत अश्या वेळी आपण प्रत्येक शेतीउप....

25/03/2022
21/03/2022

स्वामी समर्थ ऍग्री कन्सलटन्सी च्या शेतकऱ्यांसाठी एक सूचना
यापुढे आपल्या ग्रुपवर एप्रिल छाटणी विषय चर्चा कराव्यात मागील वर्षीचा द्राक्षे शेतीचा हंगाम सर्वच द्राक्षे उत्पादकासाठी अतिशय खडतर व ज्यास्त खर्च करायला लागलेला व त्या पट्टीत खुप कमी उत्पादन मिळालेला असा होता
यापुढे या येणाऱ्या हंगामाची सुरुवात करत असताना सर्वच बागायतदारांनी यावर्षीचा संपलेला हंगाम नेहमीच मार्गदर्शक म्हणुन त्याचा अभ्यास करणे भविष्यातील द्राक्षे शेतीमध्ये टिकणेसाठी आवश्यक आहे यासाठी सर्वात प्रथम आपण या पुढच्या काळात आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे
द्राक्षे शेतीमध्ये आपण खालील बाबीवर एप्रिल छाटणी मध्ये खर्च करत असतो 1) बेड फोडणे
2) शेणखत
3) रासायनिक खते ( जमिनीतून देणेसाठीची खते )
4) छाटणी
5) मजुरी
6) विद्राव्य खते
7) बुरशीनाशक व कीटकनाशक
😎 PGR
इत्यादी बाबीवर आपण खर्च करत असतो आता आपण या ग्रुपवर यातील कोणत्या प्रकारचा खर्च कमी करता येईल किंवा पूर्णपणे टाळता येईल का यावर चर्चा करूया व यासाठी कमी खर्चात काय उपाययोजना आहेत का किंवा त्या आपल्याला करता येतील का याबाबत ही पुढचे दोन दिवस चर्चा करू व त्यानंतर या छाटणी साठी स्वामी समर्थ ऍग्री कन्सलटन्सी च्या शेतकऱ्यांना छाटणी पुर्व काय काम करायचे याबाबत मार्गदर्शन करणेत येईल

जसे आपण आता सांगली विभागातील बागांचा विचार करता सर्वच बागा 50 दिवसाच्या पुढे आहेत मात्र आपल्याकडे या महिन्याच्या सुरुवात...
28/12/2021

जसे आपण आता सांगली विभागातील बागांचा विचार करता सर्वच बागा 50 दिवसाच्या पुढे आहेत मात्र आपल्याकडे या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1,2,3 तारखेला सगळीकडेच खूप मोठा पाऊस झाला व बऱ्याच बागायतदारांचे या दोन ते तीन दिवसात फवारणीत काही कारणांनी खंड पडला या नंतर वातावरण अचानक बद्धल झाला व स्वच्छ सूर्यप्रकाश मिळायला लागला या कारणाने हि बऱ्याच बागायतदारांनी या काळात चांगले बुरशीनाशकांची फवारणी टाळली पण दिवसभर जरी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत असला तरी रात्री खुप मोठ्या प्रमाणात पानावर दव खुप लवकर येत होते व सकाळी खुप उशिरापर्यंत राहत होते आणि याच कारणाने सर्वच बागेत कमी ज्यादा प्रमाणात डाऊनी दिसायला सुरुवात झाली
या डाऊनी नियंत्रणासाठी आता आपण या पूर्वीच्या शेड्युल मध्ये ज्या बुरशीनाशकाची एकच फवारणी घेतली आहे किंवा अशी बुरशीनाशके जी आपण या सिजनमध्येच वापरले नाहीत अशा ग्रुपची बुरशीनाशके आपणास चांगले परिणाम मिळवुन देतील याच बरोबर बायोलॉजिकल बुरशीनाशकांचा फवारणीतून व ड्रीप द्वारे उपयोग करावा
अधिक माहितीसाठी संपर्क
स्वामी समर्थ ऍग्री कन्सलटन्सी , तसगाव
विशाल पाटील - 9923835879

Address

स्वामी समर्थ कृषि उद्योग , गणपती मंदिराजवळ तासगाव , ता/तासगाव जि/सांगली
Sangli
416312

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSGrapesFarming posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SSGrapesFarming:

Share