Udyogniti

Udyogniti ✅स्वयंरोजगार योजना
✅अनुदान योजना
✅बिनव्याजी कर्जे

शासकीय योजनांचा सल्ला मार्गदर्शन आणि प्रक्रिया✔️

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुवर्णसंधी..आता खरेदी करा टुरिस्ट कार्स (यलो प्लेट) शासकीय योजनेच्या माध्यमातून...₹.10 लाख त...
06/02/2025

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुवर्णसंधी..

आता खरेदी करा टुरिस्ट कार्स (यलो प्लेट) शासकीय योजनेच्या माध्यमातून...

₹.10 लाख ते ₹. 50 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

तुम्ही या गाड्या OLA UBER सारख्या प्लॅटफॉर्मवर भाडेतत्त्वावर लावून रेंटल इन्कम मिळू शकता..

अधिक माहितीसाठी संपर्क साधा..
☎️ 904 983 2160
☎️ 895 685 8002

Udyogniti™
उद्योजकतेचे ध्येय बाळगणाऱ्या तरुणांना आर्थिक भांडवल उभारून देणारे एकमेव व्यासपीठ...

Happy Financial New YearLooking forward to makeing this financial year bigger and growing together..
01/04/2024

Happy Financial New Year

Looking forward to makeing this financial year bigger and growing together..

सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी आणि युवतींनी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहावे..विश्वात भारत देश हा युवका...
26/02/2024

सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी आणि युवतींनी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहावे..

विश्वात भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाची ६५% पेक्षा जास्त लोकसंख्या ही युवा आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांचे योगदान अत्यंत महत्त्वपुर्ण असते. हिच गोष्ट ध्यानात ठेवून.. युवकांमध्ये आर्थिक साक्षरता तथा उद्योजकता विकास व्हावा.. या हेतूने उद्योग संचनालय तथा जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या मार्गदर्शनखाली "टिंबर टेल इंडिया फोरम" आणि "उद्योगनीती" यांच्या संयुक्त विद्यमाने आम्हीं मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०२४ ठीक सकाळी ११.०० वा ठिकाण - हॉटेल सिझन फोर या ठिकाणी "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना कार्यशाळा" आयोजित केला आहे..

सदरचा कायक्रम जिल्हा उद्योग केंद्र सांगली "महाव्यवस्थापिका विद्या ताई कुलकर्णी मॅडम" यांच्या अध्यक्षतेखाली तथा "डॉ. सुभाष घुले सर" यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे..

या कार्यक्रमामध्ये विविध उद्योग संकल्पना, युवकांसाठी असणाऱ्या उद्योग संधी, त्यासाठी असणारी CMEGP योजना व इतर शासकीय अनुदान योजना यांची माहीती दिली जाणार आहे.

इतकेच नव्हे तर !!
तेथे येणाऱ्या उद्योग सुरु करण्याची इच्छा बाळगत असणाऱ्या युवकांना ३५% अनुदान असणारी "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (CMEGP)"
या योजनेअंतर्गत त्यांची पुर्णतः मोफत नोंदणी केली जाणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या युवकांनी CMEGP योजनेच्या मोफत नोंदणी साठी आणायची कागदपत्रे :-

✅ पासपोर्ट साइज् फोटो
✅ आधार कार्ड
✅ पॅन कार्ड
✅ शालेय/ महाविद्यालय मार्कशीट
✅ जन्म दाखला किंवा डोमेसाईल (रहिवासी) दाखला

(ज्या युवकांना योजनेअंतर्गत नोंदनी करायची आहे त्यांनी वरील कागदपत्रे घेवुन येणे बंधनकारक असणार आहे..)

⏰ दिनांक आणि वेळ- मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०२४ ठीक सकाळी ११.०० वा

📍ठिकाण- हॉटेल सिझन फोर
(सदरची कार्यशाळा ही पुर्णत मोफत आहे..✅)

युवका युवका जागा हो..
उद्योजकतेचा धागा हो....

बिनव्याजी कर्ज किंवा अनुदान कर्ज💸✅याबाबत तुम्हाला माहिती आहे का ?विविध स्वयंरोजगार योजना, अनुदान योजना तथा बिनव्याजी कर्...
13/12/2023

बिनव्याजी कर्ज किंवा अनुदान कर्ज💸✅
याबाबत तुम्हाला माहिती आहे का ?

विविध स्वयंरोजगार योजना, अनुदान योजना तथा बिनव्याजी कर्जे यांचा योग्य सल्ला, परिपुर्ण मार्गदर्शन आणि कागदोपत्री प्रस्ताव करणेसाठी संपर्क साधा...

अधिक माहितीसाठी संपर्क साधा..
☎️ 895 685 8002
☎️ 904 983 2160

Udyogniti™
आपल्या उद्योगाच्या आरंभासाठी संपूर्ण अर्थनीती...

#बिनव्याजी #बिनव्याजीकर्जे #अनुदान_योजना #रोजगार #रोजगारनिर्मिती

काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?     १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मद...
12/12/2023

काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?

१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.

❇️ योजनेचा उद्धेश ?

योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना ५ टक्के व्याजदरासह पहिल्या टप्यात १ लाख रु. तर दुसऱ्या टप्यात २ लाख रु. चे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.

❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :

१. पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच आणि पंधरा दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे
२. पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे
३. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच आयडी कार्ड प्रदान केले जाणार आहे
४. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे ई व्हाउचर.
५. प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह पहिल्या टप्यात एक लाख तर दुसऱ्या टप्यात २ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.

💭 कोणाला लाभ घेता येणार आहे :

✔️ सुतार
✔️ लोहार
✔️ सोनार (दागिने कारागीर)
✔️ कुंभार
✔️ बुरुड
✔️ माळी (फुल कारागीर)
✔️ धोबी
✔️ शिंपी
✔️ गवंडी
✔️ चर्मकार
✔️ अस्त्रकार
✔️ बोट बांधणारे
✔️ अवजारे बनवणारे
✔️ खेळणी बनवणारे
✔️ कुलूप बनवणारे
✔️ विणकर कामगार
✔️ आणि इतर कारागीर समाज..

विविध स्वयंरोजगार योजना, अनुदान योजना तथा बिनव्याजी कर्जे यांचा योग्य सल्ला, परिपुर्ण मार्गदर्शन आणि कागदोपत्री प्रस्ताव करणेसाठी संपर्क साधा...

अधिक माहितीसाठी संपर्क साधा..
☎️ 895 685 8002
☎️ 904 983 2160

Udyogniti™
आपल्या उद्योगाच्या आरंभासाठी संपूर्ण अर्थनीती..

कोणत्याही प्रकारचे उद्योग वाहन (पिवळी पाटी / कमर्शियल व्हेईकल 🚛) घ्या.. शासकीय व्याज परतावा योजनेच्या सहाय्याने..☑️उद्यो...
19/11/2023

कोणत्याही प्रकारचे उद्योग वाहन (पिवळी पाटी / कमर्शियल व्हेईकल 🚛) घ्या.. शासकीय व्याज परतावा योजनेच्या सहाय्याने..☑️

उद्योग संदर्भातील विविध स्वयंरोजगार योजना, अनुदान योजना तथा बिनव्याजी कर्जे यांचा यथायोग्य सल्ला, परिपूर्ण मार्गदर्शन आणि कागदोपत्री प्रक्रिया एकाच छताखाली..

अधिक माहितीसाठी संपर्क साधा !!

📞 904 983 2160
☎️ 895 685 8002

Udyogniti®
आपल्या उद्योगाच्या आरंभासाठी सम्पूर्ण अर्थनीती..

150+ उद्योगांना मिळेल शासकीय अनुदान ☑️एखाद्या नव्या उद्योगाच्या उभारणीसाठी📑 किंवा चालु उद्योगाच्या विस्तारासाठी📊 वित्तसं...
31/10/2023

150+ उद्योगांना मिळेल शासकीय अनुदान ☑️

एखाद्या नव्या उद्योगाच्या उभारणीसाठी📑 किंवा चालु उद्योगाच्या विस्तारासाठी📊 वित्तसंस्थाकडून मिळणारे आवश्यक अर्थसाहाय्य हे शासकीय योजनांच्या मंजुरीने घ्या.. जेणेकरून शासकीय योजनांच्या मंजुरीमुळे आपल्याला अर्थसहाय्याचा रकमेत अनुदान (subsidy) मिळू शकेल....

अधिक माहितीसाठी संपर्क साधा !!

📞 904 983 2160
☎️ 895 685 8002

Udyogniti®
आपल्या उद्योगाच्या आरंभासाठी सम्पूर्ण अर्थनीती..

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संचलित " ट्रॅक्टर योजना " आता चालू झाली आहे.. #अधिकृत_घोषणा  #ट्रॅक्टर_योजना...
26/10/2023

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संचलित " ट्रॅक्टर योजना " आता चालू झाली आहे..
#अधिकृत_घोषणा #ट्रॅक्टर_योजना #अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_मागास_विकास_महामंडळ #शासकीययोजना #मार्गदर्शन #उद्योगनीती

एखाद्या नव्या उद्योगाच्या उभारणीसाठी📑 किंवा चालु उद्योगाच्या विस्तारासाठी📊 वित्तसंस्थाकडून मिळणारे आवश्यक अर्थसाहाय्य हे...
30/09/2023

एखाद्या नव्या उद्योगाच्या उभारणीसाठी📑 किंवा चालु उद्योगाच्या विस्तारासाठी📊 वित्तसंस्थाकडून मिळणारे आवश्यक अर्थसाहाय्य हे शासकीय योजनांच्या मंजुरीने घ्या.. जेणेकरून शासकीय योजनांच्या मंजुरीमुळे आपल्याला अर्थसहाय्याचा रकमेत अनुदान (subsidy) मिळू शकेल....

अधिक माहितीसाठी संपर्क साधा !!

📞 904 983 2160
☎️ 895 685 8002

Udyogniti®
आपल्या उद्योगाच्या आरंभासाठी सम्पूर्ण अर्थनीती..

कार्यशाळा विषय :- फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी योजना आणि अर्थसहाय्य ✅कार्यशाळा दिनांक :- २७ सप्टेंबर २०२३ठिकाण :- मुकेश मॅक ...
28/09/2023

कार्यशाळा विषय :- फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी योजना आणि अर्थसहाय्य ✅
कार्यशाळा दिनांक :- २७ सप्टेंबर २०२३
ठिकाण :- मुकेश मॅक इन्स्टिट्युट, सांगली
उद्योग प्रकल्प :- फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी

मुकेश मॅक इन्स्टिट्युट सांगली® चे खुप आभार.. आपले विदयार्थी नेहमीच प्रगतीपथावर राहोत हिच प्रार्थना.. उद्योग प्रकल्प उभारण्यासाठी उद्योगनीती® कटिबध्द असेल....✅

Udyogniti®
आपल्या उद्योगाच्या आरंभासाठी सम्पूर्ण अर्थनीती..



#उद्योगनीती
#योजना #मार्गदर्शन #उद्योगसमूह

Address

Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyogniti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udyogniti:

Share