Swati Suryawanshi

Swati Suryawanshi Business woman
Teacher of success Abacus
franchise owner

06/05/2026

सक्सेस अबॅकस कंपनीतर्फे 103 ऍडमिशन पूर्ण करून “शतक वीर” सन्मान प्राप्त! 🏆
हा गौरव Shreyas Talpade यांच्या हस्ते मिळणे म्हणजे अभिमानाची बाब! ✨

आज पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या देशातील सर्वोच्च सन्मानांनी गौरवलेले थोर शास्त्रज्ञ Raghunath Mashelkar सर यांना प्...
30/04/2026

आज पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या देशातील सर्वोच्च सन्मानांनी गौरवलेले थोर शास्त्रज्ञ Raghunath Mashelkar सर यांना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी लाभली…
हा क्षण आयुष्यभरासाठी प्रेरणादायी ठरणारा! 🙏✨

पालकांची प्रतिकिया -:Kalyani sachin Chaudhary math  मधे फस्ट नंबर आल्या बदल मेडल भेटल याबद्दल  ma'am तुमचे kharch खूप आभ...
24/04/2026

पालकांची प्रतिकिया -:Kalyani sachin Chaudhary math
मधे फस्ट नंबर आल्या बदल मेडल भेटल याबद्दल ma'am तुमचे kharch खूप आभारी आहे मी तुमची तुम्ही खूप खूप छान शिकवाल्या मुळे माझी कल्याणी आज ओलापीयाड मध्ये फस्ट नंबर मिळवला thanku swati सूर्यवंशी ma'am 🙏🙏🙏

12/04/2026

दक्ष उदगावे,भोपाळ (MP) याच्या पालकांची मॅथ्स ओलंपियाड मध्ये गोल्ड मेडल मिळाल्यानंतर ची प्रतिक्रिया पहा

09/04/2026

Call For Admission -8668518046.

06/04/2026
05/04/2026

इझान शेख अमरावती तिसऱ्या लेवल नंतर त्याची प्रगती पहा

04/04/2026

आपला विद्यार्थी रितेश रिठे,कर्नाटक. बेरीज वजाबाकी ची गणिते कशी फास्ट करतो पहा

04/04/2026

आपली विद्यार्थिनी आराध्या रिठे कर्नाटक तिसऱ्या लेवल नंतरची तिची प्रगती पहा.

03/04/2026

आपल्या विद्यार्थी सोहम राहणार वाशिम मल्टिप्लिकेशन कसे फास्ट करतो पहा.

01/04/2026

रितेश रिठे राहणार कर्नाटक या आपल्या विद्यार्थ्याने ऑनलाइन नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये थर्ड लेवलमधून फर्स्ट रँक मिळवून ग्रेट अचीवमेंट केली आहे.

Address

Vita
Sangli
415311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swati Suryawanshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share