Vijeta Switchgear Private Limited

Vijeta Switchgear Private Limited Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vijeta Switchgear Private Limited, Appliance Manufacturer, E26, MIDC Kupwad Block, Sangli.

विजेता परिवारातर्फे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!ज्ञानाची वाट दाखवून, आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरुजना...
05/09/2026

विजेता परिवारातर्फे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञानाची वाट दाखवून, आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वकवक नमन.

04/09/2026

विजेता परिवारातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात प्रेम, आनंद, शांती आणि समृद्धी नांदो, हीच मंगलकामना.

Vijeta wishes you a bountiful Onam, as bright, beautiful, and joyful as a blooming pookalam.  🌼
26/08/2026

Vijeta wishes you a bountiful Onam, as bright, beautiful, and joyful as a blooming pookalam. 🌼

विजेता परिवारातर्फे क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू यांना विनम्र अभिवादन.देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला त्यांचा अतुलनीय ...
24/08/2026

विजेता परिवारातर्फे क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू यांना विनम्र अभिवादन.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला त्यांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य सदैव प्रेरणादायी राहो. 🇮🇳

15/08/2026

विजेता परिवारातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
स्वातंत्र्य, एकता आणि प्रगतीची भावना आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहो आणि आपल्या भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जावो.

विजेता परिवारातर्फे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
01/08/2026

विजेता परिवारातर्फे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेची अमूल्य शिदोरी देणाऱ्या सर्व गुरुजनांना कृतज्ञ अभिवादन. 🙏विजेता परिवारातर्फे गुरु पौर्णिमेच्...
29/07/2026

ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेची अमूल्य शिदोरी देणाऱ्या सर्व गुरुजनांना कृतज्ञ अभिवादन. 🙏

विजेता परिवारातर्फे गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!

विजेता परिवारातर्फे बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा!शेतकरी आणि बैल यांच्यातील ऋणानुबंध, कृतज्ञता आणि समृद्धीचा हा सण आपल...
27/07/2026

विजेता परिवारातर्फे बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतकरी आणि बैल यांच्यातील ऋणानुबंध, कृतज्ञता आणि समृद्धीचा हा सण आपल्या जीवनात सुख, भरभराट आणि आनंद घेऊन येवो.

25/07/2026

वारीच्या पावलांमध्ये भक्तीचा भाव…
विठुरायाच्या नामस्मरणात मनाला मिळणारी शांतता… 🙏✨
आषाढी एकादशी म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम.
- विजेता परिवार

Today, we honour the unwavering dedication of doctors who stand on the frontlines of care with skill, compassion, and re...
01/07/2026

Today, we honour the unwavering dedication of doctors who stand on the frontlines of care with skill, compassion, and resilience.

Your commitment to healing communities inspires us all. 🫡

Address

E26, MIDC Kupwad Block
Sangli
416436

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm
Sunday 9:30am - 5:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijeta Switchgear Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share