04/01/2026
*गैरसमज* : Trading मध्ये पैसा कमवायला ₹10 लाख लागतात
*सत्य* : Trading मध्ये पैसा कमवायला discipline लागतो
₹10 लाख + discipline नाही =
6 महिन्यांत ₹5 लाख 😅
₹50,000 + discipline =
1 वर्षात ₹1 लाख 👍
जास्त capital म्हणजे👇
चुकलो तर मोठं नुकसान
बरोबर असलो तर मोठा फायदा
म्हणून👇
लहान capital ने सुरुवात करा.
पहिले consistent होता हे prove करा.
मग हळूहळू capital वाढवा.
Family कडून पैसे घेऊन trade करू नका.
Loan घेऊन trade करू नका.
घरभाड्याचे पैसे market मध्ये घालू नका.
ज्या पैशाचं नुकसान सहन होईल,
त्याच पैशातून trade करा.