07/06/2020
4 days Left for :-
Urgent Hiring..
Please register :-
www.atmiyaconsultancy.com Or
Contact at below 👇👇👇Numbers :-
Location - Maharastra
#आपल्या ओळखीमधल्या कुणालाही याची मदत होऊ शकते.शक्य तितक्या जणांना पाठवा.
गोदरेज विक्रोळी मध्ये सुरक्षा रक्षक पद भरायची आहेत ८ तास नोकरी १७०००₹ पगार वयमर्यादा १८ ते ४२ संपर्क :राजेश 7039551711 मुंबई मध्ये बेस्ट बस चालविन्यासाठी ड्रायव्हर पाहिजेत.खाजगी पद्धतीने भरती आहे. PF..ESIC व इतर सुविधा. पगार 20000 ते 22000 हजार.नविन बस विना क्लच.8 तास ड्युटी.वय 35 पर्यंत असावे. हेवी लायलन्स व बस बँच आवश्यक आहे. राजेश 7039551711 Thana MIDC मधे new महिंन्द्रा कंपनीत ९,१०,११,१२ वी पास नापास मुले पाहीजेत. ड्यूटी 8 तास पगार 16,400₹ ते 19,200 ₹ ओव्हरटाईम चे वेगळे पैसे मिळतील 2 टाईम जेवन व राहने कंपनी तर्फे राहिलअवश्यक कागदपत्रे :-आधार कार्ड ,पँन कार्ड किंवा ईलेक्शन कार्ड,4 पासपोर्ट साइज फोटो . संपर्क : राजेश 7039551711 एक विनंती- आपल एक शेयर आपल्या मित्राला जॉब देऊ शकतो.
लवकर अर्ज करा आणि संधीच सोनं करा
घरात बसलं तर कायमच घरात बसलं
परप्रांतीयांचे आभार मानून संधीच सोनं करा!