Shashvat Vikas

Shashvat Vikas Shashvat Vikas is young and dynamic group of experts. We provide Strategic Sustainability Consulting to organizations.

Shashvat Vikas Consultancy Services is young and dynamic group of experts. We works in Sustainability Services like Renewable Energy Solutions, Environmental Monitoring & Solutions, Organic Farming and Corporate Social Responsibility.

12/01/2020
15/09/2019
Save Grain for Humanity & Fortune of Farmers!!!
29/03/2019

Save Grain for Humanity & Fortune of Farmers!!!

24/02/2019
Happy Road Safety Week!!!लागता कान मोबाइलला, थांबवा वाहन साईडला!!!Ganesh Zendeनिर्भीड पुरंदरShashvat Vikas Group
11/01/2018

Happy Road Safety Week!!!
लागता कान मोबाइलला, थांबवा वाहन साईडला!!!
Ganesh Zendeनिर्भीड पुरंदरShashvat Vikas Group

11/01/2018

Happy Road Safety Week!!!
लागता कान मोबाइलला, थांबवा वाहन साईडला!!!
Ganesh Zendeनिर्भीड पुरंदरShashvat Vikas Group

Shashvat Vikas is young and dynamic group of experts. We provide Strategic Sustainability Consulting to organizations.

विद्युत वाहने मजेदार आणि व्यावहारिक आहेत. ते विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करू शकतात आणि तुमचे पैसेही वाचवू शकतात. प्रदूषण...
31/12/2017

विद्युत वाहने मजेदार आणि व्यावहारिक आहेत. ते विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करू शकतात आणि तुमचे पैसेही वाचवू शकतात. प्रदूषण विरहित वाहतुकीसाठी हिरो ई-वाहन हा एकमेव आणि शाश्वत पर्याय राहिला आहे.
Shashvat Vikas

विद्युत वाहने मजेदार आणि व्यावहारिक आहेत. ते विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करू शकतात आणि तुमचे पैसेही वाचवू शकतात. प्रदूषण...
30/12/2017

विद्युत वाहने मजेदार आणि व्यावहारिक आहेत. ते विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करू शकतात आणि तुमचे पैसेही वाचवू शकतात. प्रदूषण विरहित वाहतुकीसाठी हिरो ई-वाहन हा एकमेव आणि शाश्वत पर्याय राहिला आहे.
Shashvat Vikas

“ Say hello to Saturday in full swing! You will be surprised how simple shifts in your daily routine can widen your window of adventure. Book a test ride today! https://t.co/WoEJ8uG9c5 https://t.co/QHbOGGLnm9”

देशामध्ये वायू प्रदूषण विशेषतः राष्ट्रीय राजधानीत गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती गंभीर झालेली आहे. दिल्ली आणि इतर उत्...
28/12/2017

देशामध्ये वायू प्रदूषण विशेषतः राष्ट्रीय राजधानीत गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती गंभीर झालेली आहे. दिल्ली आणि इतर उत्तरी शहरांच्या हवेची गुणवत्ता निर्देशांक खालावलेला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अनेकदा सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. देशाच्या बऱ्याच भागांचे धोकादायक वर्गामध्ये रुपांतर होत आहे, विशेषत: अनेक लहान मुलांची आणि वृध्दांनची फुफ्फुसे श्वसनाच्या आजारांशी लढत आहेत.
प्रदूषण मास्कसह फिरत असलेले लोक राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एक सामान्य चित्र बनले आहे. सर्वांचे डोळे राष्ट्रीय राजधानीवर लागलेले आहेत तरी, देशात इतर शहरांमध्ये प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणास मोठ्या प्रमाणात वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण जवाबदार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर ई-वाहन पर्याय उपलब्द करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये चार्जीग स्टेशन आणि बॅटरी स्वापिग सेवा उपलब्द करणे गरजेचे झाले आहे. वायूप्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होताच आहे. आता तो दैनदिन जीवनातील वाहतुकीवर होऊ लागले आहे. दिल्ली, ठाणे आणि इतर शहरामध्ये वाहतुकीवर परिणाम होत आहे. ट्रेन, हायवे आणि विमान यांच्यावर अडथळे निर्माण होत आहेत. राजधानीत २६ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. प्रदूषण विरहित वाहतुकीसाठी हिरो ई-वाहन हा एकमेव आणि शाश्वत पर्याय राहिला आहे. Shashvat Vikas

Address

534-C
Saswad
412301

Opening Hours

Monday 9am - 12:30pm
6pm - 8:30pm
Tuesday 9am - 12:30pm
6pm - 8:30pm
Wednesday 9am - 12:30pm
6pm - 8:30pm
Thursday 9am - 12:30pm
6pm - 7pm
Saturday 9am - 12:30pm
1pm - 8:30pm
Sunday 9am - 12:30pm
6pm - 7pm

Telephone

9823856047

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shashvat Vikas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shashvat Vikas:

Share