स्वराज्य प्रतिष्ठान,कसमादे

  • Home
  • India
  • Satana
  • स्वराज्य प्रतिष्ठान,कसमादे

स्वराज्य प्रतिष्ठान,कसमादे समाजाच्या हक्कासाठी लढ़णारी सामाजिक संस्था...
म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठाण,बागलाण(कसमादे)

सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला.
जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला,
पुढे हाच सिँह रयतेचा वाली झाला.
ज्याच्या हातून महाराष्ट्रघडला.
मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला.
ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला.
त्याच्या हातून हिँदवी स्वराज्य निर्मिला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला.
तोड नव्हती शिवबाला .
त्याचा नावाने सारा महाराष्ट्र गरजला.
जय भवानी.....!!
जय शिवराय.....!!
हर हर महादेव.....!!

आमचे मार्गदर्शक व आमचे मोठे बंधु #राहुल (बाबा) सुभाष पाटिल #पहिले_तरुण_नगरसेवक #दोस्ती_च्या_दुनियेतील_राजा_माणुस #यांना_...
01/12/2017

आमचे मार्गदर्शक व आमचे मोठे बंधु
#राहुल (बाबा) सुभाष पाटिल

#पहिले_तरुण_नगरसेवक

#दोस्ती_च्या_दुनियेतील_राजा_माणुस

#यांना_वाढदिवसाच्या_हार्दीक_शुभेच्छा..☺😊🎂

शुभेच्छुक- दुशांत गांगुर्डे आणि #संविधान_प्रतिष्ठाण_देवळा,
#स्वराज्य_प्रतिष्ठाण_सटाणा

18/10/2017




17/10/2017





17/06/2016
13/05/2016

🙏 जय शिवराय🙏

🐅देश धरम पर मिटनेवाला,
शेर शिवा का छावा था!
महापराक्रमी मरणप्रतापी,
एकही शंभूराजा था!!
एकही शंभूराजा था!!!🐅

🚩धर्मवीर शंभूराजे जयंती च्या हार्दीक शुभेच्छा🚩
त्रिवार मुजरा...
।।जय भवानी।।
।।जय जिजाऊ।।
।।जय शिवराय।।
।।जय रौद्रशंभू।।
🚩जय स्वराज्य🚩

💐संकष्टी चर्तुर्थीच्या शुभेच्छा💐।।वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ ।।निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येशु सर्वदा।।
25/04/2016

💐संकष्टी चर्तुर्थीच्या शुभेच्छा💐
।।वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येशु सर्वदा।।

माता रामो मत्पिता रामचंन्द्र: ।स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: ।सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ।नान्यं जाने नैव जाने न जानेप्...
15/04/2016

माता रामो मत्पिता रामचंन्द्र: ।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ।
नान्यं जाने नैव जाने न जाने

प्रभु रामराया आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करो.

जगाधिपती शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवमय शुभेच्छा.स्वराज्य प्रतिष्ठान, कसमादे.
26/03/2016

जगाधिपती शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवमय शुभेच्छा.
स्वराज्य प्रतिष्ठान, कसमादे.

29/01/2016

िहा…_पण_अस_लिहा_कि ूडद्याच्या_माथ्याला_घाम ा_पाहिजे, ांची_राख_झाली_पाहिजे, व ाण्याला_आग_लागली_पाहिजे, ि_जो_वाचेल_तो_फक्त_आणि_फक्त महाराजांच्यां_विचारांचा_वाघ ाला_पाहिजे…
⛳🙏🏻जय भवानी जय शिवराय🙏🏻⛳

15/01/2016

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..😊

प्रणव ठाकरे
💐💐💐💐💐💐💐💐💐

12/01/2016

॥घडवलेस तुम्ही या
#संस्कारच्या राशी
आईच्या शब्दांची
ओंजळ तुमच्या #चरणापाशी ॥
माँ साहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा _/\_
माँ साहेब जिजाऊ जयंती च्या सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा ॥
!!जय जिजाऊमाता जय शिवराय!!

08/01/2016

पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्या साठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
" मैत्री "
मैत्रीच नांत कस जगावेगळ असतं,
रक्ताचं नसल तरी मोलाःच असत.. 🌸 🌸🌸 शुभ सकाळ मित्रांनो 🙏 🌸🌸🌸
🍃🍁🍃शुभ दिवस🍃🍁🍃

Address

Maharaj Chauk, Mitra Nagar
Satana
423301

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज्य प्रतिष्ठान,कसमादे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to स्वराज्य प्रतिष्ठान,कसमादे:

Share