G-Kem Atta Chakki

G-Kem Atta Chakki Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from G-Kem Atta Chakki, Appliance Manufacturer, Near Shahi Masjid, Rajpath, Satara.

ONE TIME INVESTMENT म्हणजे G-KEM आटा चक्की..!!
2005 पासून कार्यरत
अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह,उत्कृष्ट डिझाईन,उच्च कार्यक्षमता
12 वर्षांची मोटर गॅरंटी
📞9850446298 / 02162 239996
📍शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा

विश्वास, सेवा आणि विकासाचा विजय! ✨🤝सातारा नगरपरिषद प्रभाग क्रमांक 19 मधून सौ. हेमलता सागर भोसले यांची नगरसेविका पदी निवड...
21/12/2025

विश्वास, सेवा आणि विकासाचा विजय! ✨🤝

सातारा नगरपरिषद प्रभाग क्रमांक 19 मधून सौ. हेमलता सागर भोसले यांची नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐🙏

अनंत ट्रेडिंग कोर्पोरेशनच्या परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे. घरच्यांसारख्या आपुलकीने वागणाऱ्या, प्रेमळ व्यक्...
19/11/2025

अनंत ट्रेडिंग कोर्पोरेशनच्या परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे.
घरच्यांसारख्या आपुलकीने वागणाऱ्या, प्रेमळ व्यक्तिमत्त्व
ज्यांचं हास्य, साधेपणा आणि प्रत्येकवेळी दिलेला मायेचा आशीर्वाद आज हरपला.

समाजातून एक कर्तुत्ववान, प्रेमळ, आदर्श व्यक्तीचं जाणं म्हणजे सगळ्यांसाठी मोठी पोकळी निर्माण करणारं आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि परिवाराला हा अतिप्रसंग सहन करण्याचे बळ देवो.

18/11/2025

सुरक्षित ज्वाला, आधुनिक लूक आणि उत्कृष्ट कार्यक्षमता!

प्रत्येक बर्नरमध्ये दर्जाचा भरोसा — जी-केम शेगडी! ✨
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.

17/11/2025

पोट त्रास देतंय? कारण पाण्यातही असू शकतं!

उपाय एकच — जी-केम वॉटर प्युरिफायर 💧
स्वच्छ पाणी, शांत पोट, निरोगी दिवस 🌿

आजच अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनला भेट द्या.
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.

नळाचं पाणी दिसतं स्वच्छ, पण शुद्धतेची हमी नाही!घरात आणा G-KEM वॉटर प्युरिफायर —प्रत्येक थेंबात 100% विश्वास! 💧✨📞अधिक माह...
16/11/2025

नळाचं पाणी दिसतं स्वच्छ, पण शुद्धतेची हमी नाही!

घरात आणा G-KEM वॉटर प्युरिफायर —
प्रत्येक थेंबात 100% विश्वास! 💧✨
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.

कुटुंबाच्या आरोग्यासाठी करा एक स्मार्ट निवड. ✨घरातच बनवा ताजं, स्वच्छ आणि पौष्टिक पीठजी-केम आटा चक्की — प्रत्येक घराचा व...
13/11/2025

कुटुंबाच्या आरोग्यासाठी करा एक स्मार्ट निवड. ✨

घरातच बनवा ताजं, स्वच्छ आणि पौष्टिक पीठ
जी-केम आटा चक्की — प्रत्येक घराचा विश्वास! 🌾
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.

स्वयंपाक आता झाला आणखी सोपा, सुरक्षित आणि आकर्षक! ✨G-kem शेगडी — आधुनिक डिझाईन आणि विश्वासार्ह परफॉर्मन्सचा सुंदर संगम! ...
12/11/2025

स्वयंपाक आता झाला आणखी सोपा, सुरक्षित आणि आकर्षक! ✨

G-kem शेगडी — आधुनिक डिझाईन आणि विश्वासार्ह परफॉर्मन्सचा सुंदर संगम!
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.

प्रत्येक थेंब सांगतो गुणवत्तेची गोष्ट 💧घरासाठी, आरोग्यासाठी आणि विश्वासासाठी —जी-केम वॉटर प्युरिफायर! शुद्ध पाणी, सुरक्ष...
11/11/2025

प्रत्येक थेंब सांगतो गुणवत्तेची गोष्ट 💧
घरासाठी, आरोग्यासाठी आणि विश्वासासाठी —
जी-केम वॉटर प्युरिफायर!

शुद्ध पाणी, सुरक्षित जीवन! 🌿
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.
#गुणवत्ता

08/11/2025

घरचं स्वयंपाकघर आता दिसेल आधुनिक आणि स्मार्ट!

जी-केम शेगडी — सुरक्षित, सुंदर आणि टिकाऊ निवड.✅
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.

स्वच्छ पाणी म्हणजे फक्त पारदर्शक पाणी नाही,स्वच्छ पाणी म्हणजे सुरक्षित पाणी.G-KEM वॉटर प्युरिफायरमध्ये आहे advanced RO +...
07/11/2025

स्वच्छ पाणी म्हणजे फक्त पारदर्शक पाणी नाही,
स्वच्छ पाणी म्हणजे सुरक्षित पाणी.

G-KEM वॉटर प्युरिफायरमध्ये आहे advanced RO + UV फिल्टरेशन,
जे पाण्यातील हानिकारक घटक हटवून तुमचं पाणी बनवतं आरोग्यासाठी योग्य. 💙💧
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.

06/11/2025

तुमच्या कुटुंबासाठी फक्त दिसणं नाही, तर खऱ्या शुद्धतेची हमी हवी! 💧

जी-केम वॉटर प्युरिफायर — प्रत्येक थेंबात आरोग्याचा विश्वास! 💙
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9665716802 / 9850446298 / 02162-239996
📍पत्ता- शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.

Address

Near Shahi Masjid, Rajpath
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when G-Kem Atta Chakki posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to G-Kem Atta Chakki:

Share