Aditya Packaging Industries

Aditya Packaging Industries PET Bottles and Jars Manufacturers

भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्व आहे. या सणांपैकी होळी हा एक सणआहे. नेपाळी लोकांचा हा...
24/03/2024

भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्व आहे. या सणांपैकी होळी हा एक सण
आहे. नेपाळी लोकांचा हा एक महत्वाचा सण आहे. फाल्गुन महिना येताच होळीची चाहूल लागते. हा सण फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस साजरा केला जातो.

We manufacturePet bottlesPet jars Phenol bottles Fridge bottlesChemical bottlesSoda bottles Chiki jarsBiscuit jarsLaddoo...
08/03/2024

We manufacture

Pet bottles
Pet jars
Phenol bottles
Fridge bottles
Chemical bottles
Soda bottles
Chiki jars
Biscuit jars
Laddoo jars
Cream roll jars

१७ व्या शतकात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण, मावळ आणि देशहे प्रांत एकत्र जोडून मोगल आणि ब्रिफीशांना आव्हान देणा-...
27/02/2024

१७ व्या शतकात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण, मावळ आणि देश
हे प्रांत एकत्र जोडून मोगल आणि ब्रिफीशांना आव्हान देणा-या स्वराज्याची
स्थापना केली तेव्हा ख-या अर्थाने महाराष्ट्राचा जन्म झाला.
१६७४ सालीशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने सुवर्णयुगाची नांदी झाली. त्यांच्या
राजवटीच्या प्रत्येक दिवसाने शिवनेरी होनाला (राज्याभिषेकाच्या वेळी पाडलेली
सोन्याची नाणीफ झळाळी आणली.
मराठयांनी स्वराजाच्या उज्वल परंपरेचेरक्षण केले आणि दोन तृतियांश भारत आपल्या ताब्यात आणला.
नंतर पेशव्यांच्या काळात स्वराज्याला उतरती कळा लागली आणि शेवपी त्याचा
अस्त झाला.

सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,असेच असावे मावळ्यांचे वर्तनहोच शिवाजी महाराजांची शिकवणजय भवानी,...
19/02/2024

सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,

असेच असावे मावळ्यांचे वर्तन

होच शिवाजी महाराजांची शिकवण

जय भवानी,

जय शिवराय !









Address

L-57 Additional MIDC
Satara
415004

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 12pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm
Sunday 8am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditya Packaging Industries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share