Zaika Cooking Classes, satara

Call Directions

Zaika Cooking Classes, satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Zaika Cooking Classes, satara, In-Home Service, satara, Satara.

✅जायका कुकिंग क्लासेस🍪 बिस्किट आणि कूकीज क्लास📢रविवार 26 जुलै 🕛12 ते 4.30♦️ तुम्ही शिकाल 15 प्रकारचे बिस्किटे आणि कूकीज♦...
21/07/2026

✅जायका कुकिंग क्लासेस
🍪 बिस्किट आणि कूकीज क्लास
📢रविवार 26 जुलै
🕛12 ते 4.30
♦️ तुम्ही शिकाल 15 प्रकारचे बिस्किटे आणि कूकीज
♦️ गॅस व OTG दोन्ही पद्धतीने प्रात्यक्षिक दाखविले जाईल.
🍪 चोकोचिप बिस्किटे🍪 नाचणी आणि मैदा नानकटाई🍪 गहू ची बिस्किटे🍪 नमकीन आणि खारी बिस्कूट🍪 कोकोनट बिस्कूटस🍪 गुडडे बिस्कूटस🍪 ओटस बिस्कूटस 🍪 टूटी फ्रूटी ( कराची) बिस्कूटस🍪 जिरा आणि ओवा बिस्कूटस🍪 कॉर्नफ्लेकस बिस्कूटस🍪 शुगर फ्री बिस्कूटस🍩 क्रिसमस डोनटस
आणखी बरेच काही
आपली नाव नोंदणी ठराविक रक्कम भरून 24 जुलै च्या आत च करावी
📲 098901 06270

14/07/2026

🎂एगलेस केक स्पॉंज बनवणे,आयसिंग आणि कपकेक वर्कशॉप (23 प्रकार)
🛑 रविवारी 19 जुलै 2026
Online and offline class is available
दुपारी 12 ते 5 pm

जायका कुकिंग क्लासेस, सातारा
🧑🏻‍🍳11 वर्षांचा अनुभव
✨आजपर्यंत 5000 + अधिक पाक कलेचे नैपूण्य अवगत केलेले विद्यार्थी

🎀 मैदा वापरून केक बेस बनवणे आणि आयसिंग डेकोरेशन
🎀फोटो प्रिंट कशी वापरावी
🎀 व्हीप क्रीम परफेक्ट कशी फेटावी
📌डॉल केक (Butterscotch flavor)
📌फोटो केक(पाईनऍपल फ्लेवर)
📌ब्लॅक फोरेस्ट
📌 मावा केक
📌चॉकोलेट ब्राउनी
📌क्रिसमस केक
📌मार्बल केक
📌 मिरर ग्लेझ केक
,📌रसमालाई केक
📌जेल कारविंग केक
(केक आणि बरेच काही)

🔴तुम्ही शिकाल💁

➡️स्लायसिंग , ➡️सोकिंग , ➡️लेयरिंग , ➡️व्हीप क्रीम चे परफेक्ट फिनिशिंग , पाने, फुले, ➡️बॉर्डर्स , ➡️बास्केट डिझाईन , ➡ ️रोझेट डिझाईन

👉 गॅस व OTG मध्ये केक बेकिंग
👉 प्रिंटेड मराठी मध्ये नोट्स पुरवले जातील तसेच केक साठी लागणाऱ्या सामानाची यादी
👉 परफेक्ट केक बनविण्यासाठी लागणारी टिप्स व ट्रिकस सांगितले जातील
👉 पूर्व नाव नोंदणी आवश्यक
👉 पूर्व केक बेकिंग चे ज्ञान असणे आवश्यक नाही
आपले ऍडमिशन 17 जुलै पूर्वी करणे आवश्यक...
📲 098901 06270

🍚व्हेज पुलाव आणि बिर्याणी क्लासएकूण 20 प्रकार🗓️ 1 जुलै, बुधवार 12 ते 4.30 pmजायका कुकिंग क्लासेस, सातारा12 वर्षांचा अनुभ...
27/06/2026

🍚व्हेज पुलाव आणि बिर्याणी क्लास
एकूण 20 प्रकार

🗓️ 1 जुलै, बुधवार
12 ते 4.30 pm

जायका कुकिंग क्लासेस, सातारा
12 वर्षांचा अनुभव, 5000 हुन अधिक पाक कलेचे ज्ञान प्राप्त केलेले विद्यार्थी

🥘 जाफराणी पुलाव,🫕हैदराबादि व्हेज दम बिर्याणी 🍱नारळी भात, मँगो राईस, दाल खिचडी, स्पिनाच राईस, बरमिसी राईस,
व्हेज पनीर बिर्याणी,काश्मिरी पुलाव, curd राईस, तवा पुलाव,जिरा राईस,मसाले भात, खिचडी, दलिया खिचडी, आणि बरेच काही

💠खूप सगळ्या टिप्स,राईस कोणता वापरावा
🛑नॉन व्हेज रेसिपी लिहून देणार
📋मराठीतून pirnted नोट्स
👉🏻पूर्व नाव नोंदणी आवश्यक
👉🏻आपले ऍडमिशन 29 जून पर्यंत च करणे आवश्यक आहे
📲9890106270

15/06/2026

🥘व्हेज पंजाबी डिशेस क्लास

✅जायका कुकिंग क्लासेस, सातारा
🧑🏻‍🍳11 वर्षांचा अनुभव
✨आजपर्यंत 5000 + अधिक पाक कलेचे नैपूण्य अवगत केलेले विद्यार्थी

🗓️20 जून शनिवार 12 ते 4.30 pm
♦️हॉटेल, ढाबा स्टाईल पंजाबी डिशेस बनवायला शिका
🥘 मेन ग्रेव्हीज- व्हाईट ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही
🍲 डिशेस-
पनीर हंडी, पनीर माखनवला,पनीर घुंगरू, पालक पनीर,काजू करी, व्हे. कढाई, छोले- भटुरे,तवा सब्जी, मेथी मटार मलाई,दाल फ्राय,दाल तडका,दाल मखनी, आणि बरंच काही 🥗🥙🥘
ग्रेव्ही फ्रीज मध्ये कशा टिकवून ठेवाव्या याची माहिती दिली जाईल.
मराठी मधील छापील नोट्स
आपले ऍडमिशन 18 जून पूर्वी करणे आवश्यक आहे
संपर्क: 98901 098901 06270

🥘व्हेज पंजाबी डिशेस क्लास✅जायका कुकिंग क्लासेस, सातारा 🧑🏻‍🍳11 वर्षांचा अनुभव✨आजपर्यंत 5000 + अधिक पाक कलेचे नैपूण्य अवगत...
15/06/2026

🥘व्हेज पंजाबी डिशेस क्लास

✅जायका कुकिंग क्लासेस, सातारा
🧑🏻‍🍳11 वर्षांचा अनुभव
✨आजपर्यंत 5000 + अधिक पाक कलेचे नैपूण्य अवगत केलेले विद्यार्थी

🗓️20 जून शनिवार 12 ते 4.30 pm
♦️हॉटेल, ढाबा स्टाईल पंजाबी डिशेस बनवायला शिका
🥘 मेन ग्रेव्हीज- व्हाईट ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही
🍲 डिशेस-
पनीर हंडी, पनीर माखनवला,पनीर घुंगरू, पालक पनीर,काजू करी, व्हे. कढाई, छोले- भटुरे,तवा सब्जी, मेथी मटार मलाई,दाल फ्राय,दाल तडका,दाल मखनी, आणि बरंच काही 🥗🥙🥘
ग्रेव्ही फ्रीज मध्ये कशा टिकवून ठेवाव्या याची माहिती दिली जाईल.
मराठी मधील छापील नोट्स
आपले ऍडमिशन 18 जून पूर्वी करणे आवश्यक आहे
संपर्क: 98901 06270

09/06/2026

आता घरीच बनवा होटेल सारख्या चायनीज डिशेस
जायका कूकिंग क्लासेस, सातारा

व्हेज चायनीज डिशेस क्लास
🛑 13 जून , शनिवार दुपारी 12 ते 4. 30 pm

🍜तुम्ही शिकाल
♦️शेजवान चटणी♦️स्वीट कॉर्न सूप♦️मंचाव सूप♦️व्हेज मंचुरीयन♦️कोबी मंचुरीयन♦️व्हेज लॉलिपॉप♦️पनीर चिली♦️फ्राईड राईस♦️शेजवान राईस♦️स्प्रिंग रोल♦️अमेरिकन चोप्सी♦️शेजवान नूडल्स ♦️फ्राईड नुडल्स♦️चायनीज भेळ आणि बरेच काही
🍝प्रत्येक डिश टेस्ट करायला मिळेल
📄प्रिंटेड नोट्स मिळतील,एकूण 22 डिश
🥘नॉनव्हेज रेसिपी लिहून देणार
➡️ 11 जून , आधी एडमिशन आवश्यक, जागा मर्यादित
अधिक माहितीसाठी संपर्क: 098901 06270

01/06/2026
26/05/2026

🎂एगलेस केक स्पॉंज बनवणे,आयसिंग आणि कपकेक वर्कशॉप (23 प्रकार)
🛑 शनिवार 30 मे 2026
Online and offline class is available
दुपारी 12 ते 5 pm

जायका कुकिंग क्लासेस, सातारा
🧑🏻‍🍳11 वर्षांचा अनुभव
✨आजपर्यंत 5000 + अधिक पाक कलेचे नैपूण्य अवगत केलेले विद्यार्थी

🎀 मैदा वापरून केक बेस बनवणे आणि आयसिंग डेकोरेशन
🎀फोटो प्रिंट कशी वापरावी
🎀 व्हीप क्रीम परफेक्ट कशी फेटावी
📌डॉल केक (Butterscotch flavor)
📌फोटो केक(पाईनऍपल फ्लेवर)
📌ब्लॅक फोरेस्ट
📌 मावा केक
📌चॉकोलेट ब्राउनी
📌क्रिसमस केक
📌मार्बल केक
📌 मिरर ग्लेझ केक
,📌रसमालाई केक
📌जेल कारविंग केक
(केक आणि बरेच काही)

🔴तुम्ही शिकाल💁

➡️स्लायसिंग , ➡️सोकिंग , ➡️लेयरिंग , ➡️व्हीप क्रीम चे परफेक्ट फिनिशिंग , पाने, फुले, ➡️बॉर्डर्स , ➡️बास्केट डिझाईन , ➡ ️रोझेट डिझाईन

👉 गॅस व OTG मध्ये केक बेकिंग
👉 प्रिंटेड मराठी मध्ये नोट्स पुरवले जातील तसेच केक साठी लागणाऱ्या सामानाची यादी
👉 परफेक्ट केक बनविण्यासाठी लागणारी टिप्स व ट्रिकस सांगितले जातील
👉 पूर्व नाव नोंदणी आवश्यक
👉 पूर्व केक बेकिंग चे ज्ञान असणे आवश्यक नाही
आपले ऍडमिशन 28 मे पूर्वी करणे आवश्यक...
📲 098901 06270

Address

Satara
Satara
415002

Telephone

+919890106270

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zaika Cooking Classes, satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share