30/09/2026
🚨 तात्काळ भरती! 🚨
💊 फार्मासिस्ट – महिला उमेदवार 💊
🏥 कंपनी: Shree Medical
📍 पत्ता: Civil Hospital जवळ, सातारा
🔹 पद: फार्मासिस्ट (महिला)
🎓 शैक्षणिक पात्रता: D. Pharm / B. Pharm
💼 अनुभव: Experienced & Freshers दोन्ही चालतील
👩 लिंग: महिला
💰 पगार: मुलाखतीनुसार
📌 कामाचे स्वरूप:
✅ औषधांची विक्री व बिलिंग करणे
✅ औषधांचा स्टॉक व नोंद ठेवणे
✅ ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करणे
✅ Prescription नुसार औषधे देणे
✅ फार्मसीशी संबंधित दैनंदिन कामकाज पाहणे
🔥 Immediate Joining Required!
📢 Freshers व Experienced महिला उमेदवारांनी आजच संपर्क साधावा!
📞 HR Sakshi – 8483952212
📍 Shree Medical | Near Civil Hospital, Satara