Durgamata Udyog Samuh

Durgamata Udyog Samuh Durgamata Automobiles Authorised Dealer of TVS Motor company. Durgamata Scrap Merchant
Durgamata Mu

*दुर्गामाता अॅटोमोबाईल्स*(आेथराईज्ड डीलर टि.व्ही.एस. मोटर कंपनी)*लाॅकडाउन नंतर पुन्हा आपल्या सेवेत रूजू ते पण सर्व नियम ...
18/06/2021

*दुर्गामाता अॅटोमोबाईल्स*
(आेथराईज्ड डीलर टि.व्ही.एस. मोटर कंपनी)

*लाॅकडाउन नंतर पुन्हा आपल्या सेवेत रूजू ते पण सर्व नियम पाळून ..*

*अत्यंत सुरक्षित वातावरणामधे तेव्हा आजच भेट द्या ..*

*संपर्क : ९६०४५४०४७७ / ९८९०८७१३६०*

*वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजे पर्यंत..*

*दत्त मंदीर रोड, दुर्गामाता मंगल कार्यलयाशेजारी पाचवड ता. वाई जि. सातारा*

13/04/2021
04/01/2021

Marketing and Servicing
Findingnew customers and servicing old customers.

*🙏 नमस्कार 🙏**आपणास कळविण्यास आनंद होत आहे की उद्या दि. १५/०८/२०२० रोजी आम्ही BIKES 24/7 या कंपनीची फ्रायनचाईसी दुर्गामा...
14/08/2020

*🙏 नमस्कार 🙏*

*आपणास कळविण्यास आनंद होत आहे की उद्या दि. १५/०८/२०२० रोजी आम्ही BIKES 24/7 या कंपनीची फ्रायनचाईसी दुर्गामाता मोटर्स या नावाने सुरू करीत आहोत. या नविन व्यवसायाच्या शुभारंभाप्रसंगी आपणा सर्वांचे आमचा बरोबर असावेत.*
*कोरोणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोणालाही आमंत्रित करता येत नाही त्यामुळे आम्ही थोडक्यात समारंभ पार पाडत आहोत. दुर्गामाता उद्योग समूहाला आज पर्यंत आपण दिलेली साथ व विश्वास असेच चिरंतर राहो.*
*हिच अभिलाषा*

*आपले*
*श्री. शिवाजी रामचंद्र गायकवाड*
*श्री. अमर शिवाजी गायकवाड*
*श्री. प्रफुल्ल शिवाजी गायकवाड*

*दुर्गामाता उद्योग समुह पाचवड*

🙏🙏सस्नेह निमंत्रण 🙏🙏सप्रेम नमस्कार वि.वि. आम्ही आपल्या सेवेत सुरू करीत असलेल्या 🌸🌸 दुर्गामाता मल्टीपर्पज हाँल🌸🌸या नुतन व...
19/04/2017

🙏🙏सस्नेह निमंत्रण 🙏🙏

सप्रेम नमस्कार वि.वि. आम्ही आपल्या सेवेत सुरू करीत असलेल्या
🌸🌸 दुर्गामाता मल्टीपर्पज हाँल🌸🌸
या नुतन व्यवसायाचा
भव्य उद्घाटन सोहळा ...
शुक्रवार दि.२१/०४/२०१७ रोजी दुपारी १ वा. ३० मि. या शुभमुहूर्तावर

मा.जननायक आमदार मकरंद पाटिल (आबा)..
यांच्या अध्यक्षतेखाली व

महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज
यांचा शुभहस्ते संपन्न होत आहे. यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्थळ :-
TVS शोरूम शेजारी, पुणे- बेंगलोर हायवे लगत, पाचवड ता.वाई
मो.नं. ९८९०८७१३६०/९६०४५४०४७७/७२१८०७२१९४

आपले नम्र :-

दुर्गामाता उद्योग समुह, पाचवड
समस्त गायकवाड - नांगरे पाटिल परीवार, पाचवड ता.वाई....

14/04/2017

Address

PACHWAD
Satara
415513

Telephone

9890871360

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Durgamata Udyog Samuh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Durgamata Udyog Samuh:

Share