Chaukas चौकस

Chaukas चौकस programme for your sharp & active mind. consultation for health beauty care. government recognized business skill development courses.

programme for your sharp & active mind

आपल्या आसपास, सभोवताली वेगवेगळ्या रुपात आपल्याला अशा वेगवेगळे प्रवृत्ती पहायला मिळतील, त्या ओळखुन त्यापासुन तरी आपल्याला...
15/10/2021

आपल्या आसपास, सभोवताली वेगवेगळ्या रुपात आपल्याला अशा वेगवेगळे प्रवृत्ती पहायला मिळतील, त्या ओळखुन त्यापासुन तरी आपल्याला आपले संरक्षण करायचेच आहे. पण सर्वात आधी काही राक्षसी, नकारात्मक प्रवृत्ती आपल्या स्वत:मध्येही लपलेल्या असतात. हे राक्षस आपल्या जीवनात, प्रगतीत अडथळे निर्माण करीत असतात. आपल्याला मधील आळस, राग, द्वेष, अहंकार, विनाकारण चिंता, मनातील नकारात्मक विचार, भीती, पुढे ढकलण्याची प्रवृत्ती इ. हे सर्व आपल्यामध्ये असलेले नकारात्मक प्रवृत्ती, दुर्गुणांच्या रुपात राक्षसच आहेत. जे आपल्या प्रगतीत, यशस्वी होण्यामध्ये अडथळे निर्माण करीत असतात....Read the Artical
Visit My Blog

मानसशास्त्र, निसर्ग, रेसिपीज, कथा इ.विषयी मराठी ब्लॉग

खरं पहाता.... गर्दीत जाणारा, विनाकारण बाहेर फिरणारा हा बिनधास्त आहे असे दाखवतो पण तो एकटेपणाला घाबरतो. मी एकटा पडेन या भ...
30/04/2021

खरं पहाता.... गर्दीत जाणारा, विनाकारण बाहेर फिरणारा हा बिनधास्त आहे असे दाखवतो पण तो एकटेपणाला घाबरतो. मी एकटा पडेन या भीतीपोटी तो बाहेर जातो. एकटा पडलो की अस्वस्थ वाटेल, चिडचिड होईल अशी भीती मनात असते. लोकांमध्ये, मित्राशी बोलायला, भेटायला या परिस्थितीतही बाहेर जातो. घरच्यां सोबत रहायला टाळतो, घरी करमत नाही हे लेबल त्याला जोडत असतो. माणसाला शांत राहुन एकाग्र होण्याची सवय मोडली आहे....पुर्ण लेख वाचण्यासाठी....
Visit My Blog

मानसशास्त्र, निसर्ग, रेसिपीज, कथा इ.विषयी मराठी ब्लॉग

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....आजपासून फोटोग्राफी कोर्ससाठी अडमिशन सुरु.....
26/01/2021

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....
आजपासून फोटोग्राफी कोर्ससाठी अडमिशन सुरु.....

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....आजपासून स्पोकन इंग्लिश कोर्ससाठी अडमिशन सुरु.....
26/01/2021

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....
आजपासून स्पोकन इंग्लिश कोर्ससाठी अडमिशन सुरु.....

पालकांची नेहमीच तकार असते आमचा चिंटु, सोनु....अमुक भाजी खात नाही तमुक आवडत नाही नीट जेवत नाही सारखे चमचमीत पदार्थ, कॅडबर...
07/12/2020

पालकांची नेहमीच तकार असते आमचा चिंटु, सोनु....अमुक भाजी खात नाही तमुक आवडत नाही नीट जेवत नाही सारखे चमचमीत पदार्थ, कॅडबरी, फास्टफुड हवे व्यायाम करायचा नाही, अभ्यास करायचा नाही, सारखा टी.व्ही.मोबाईल गेम हवा, वजन वाढतंय, घरात काम सांगितले की कंटाळा येतो त्यामुळे आपल्याला काळजी वाटणे स्वाभाविक आहे …. पुर्ण लेख वाचण्यासाठी....
Visit My Blog

 आता आपण आरोग्यासाठी काही चांगले बदल केले हेच बदल आपण नियमित अमलात आणले तर आपले शारिरिक आरोग्य व्यवस्थित रहाणार आ...

पालकत्व एक सुंदर प्रवास....अखंड चालू असणारा.... मुले मोठी यशस्वी झाली तरी हा टप्पा चालूच असतो कारण आई-वडिलांना आपली मुले...
04/11/2020

पालकत्व एक सुंदर प्रवास....अखंड चालू असणारा.... मुले मोठी यशस्वी झाली तरी हा टप्पा चालूच असतो कारण आई-वडिलांना आपली मुले नेहमी लहान वाटत असतात. पालकत्वाचा हा सुंदर प्रवास आपण सगळे आनंदाने पार पाडत असतो. पालकत्वाचा आपला जसा प्रवास तसा सगळ्याच पालकांचा चालू असतो. पण जसे हाताची बोटे सारखी नसतात तसे सगळे प्रवासी कसे सारखे असणार प्रत्येकाची वेगळी तऱ्हा असते. चला तर आपण या प्रवासी म्हणजे वेगवेगळ्या भूमिकेत असणाऱ्या पालकांविषयी जाणुन घेऊया त्यांच्या मुलांकडून त्यांच्या गप्पांमधुन........पुर्ण लेख वाचण्यासाठी.....
Visit My Blog

Happy Parenting

25/10/2020

18/10/2020
आज १० ऑक्टोबर, जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणुन साजरा केला जातो, जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा. ...
10/10/2020

आज १० ऑक्टोबर, जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणुन साजरा केला जातो, जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा. सर्वांचे मानसिक, भावनिक आरोग्य सुदृढ, सशक्त, उत्साहवर्धक रहावो, अशी सदिच्छा..

Address

675, Guruwar Paraj, Chaukwale Studio
Satara
415002

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919970117085

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaukas चौकस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chaukas चौकस:

Share