As Astrovastu consultant in satara

As Astrovastu consultant in satara Astrovastu Consultancy

05/06/2026
वास्तू म्हणते तथास्तु......आपण ज्या ठिकाणी राहतो, काम करतो अशा ठिकाणाच्या ऊर्जा लयबद्ध व शुभ असणे आत्यावश्यक असते. ज्याव...
27/02/2026

वास्तू म्हणते तथास्तु......
आपण ज्या ठिकाणी राहतो, काम करतो अशा ठिकाणाच्या ऊर्जा लयबद्ध व शुभ असणे आत्यावश्यक असते. ज्यावेळी आपण घरामध्ये वाद विवाद करतो,चिडचिड करतो, मोठया आवाजात बोलतो, मोठया आवाजात टीव्ही लावतो अशा वेळेस लयबद्ध व शुभ ऊर्जा हि अनियमित होते. सुरा मध्ये असलेली ऊर्जा असुरी होते व तीचे शुभत्व कमी होऊन अशुभत्व वाढते. आपल्या शेजारी अशा लयबद्ध नसलेल्या अशुभ ऊर्जेचे प्रमाण वाढले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो व मानसिकता पूर्णपणे बिघडून जाते. कोणतेही कार्य योग्य रित्या यशस्वी होण्यासाठी प्रसन्न मनाची आवश्यकता असते व मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्या भोवताली असलेली ऊर्जा शुभ व लयबद्ध असावी लागते.
यामुळे वास्तू मधील ऊर्जा शुभ व यशदायी रहावी यासाठी सकाळची सुरुवात एकाद्या देवाच्या मंत्राने किंवा स्तोत्राने करावी, काही वेळ भक्ती गिते किंवा आवडत्या देवतेचा मंत्र लावावा.देवपूजा झाल्या नंतर सर्व वास्तू मधून धूप फिरवावा व घंटा नाद करावा. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्या नंतर पुन्हा घंटा नाद करावा, धूप फिरवावा. कापूर प्रज्वलीत करावा व सर्व वास्तू मधून फिरवावा.महालक्ष्मी मंत्र लावून वातावरण प्रसन्न ठेवावे. हा दिनक्रम नित्य राहिला तर नक्कीच वास्तू मधील शुभ ऊर्जे मध्ये कमालीची वाढ होते. जी आपणास यशदायी होते...........
यामुळे दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी वास्तू मध्ये वाद विवाद टाळवेत व शुभ ऊर्जेचा प्रभाव वाढवावा. कारण वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. तुम्ही वाद केले तरी तथास्तु आणि प्रसन्न राहिले तरी तथास्तु............

तुम्ही जर का नवीन घर बांधत असाल किंवा व्यवसाया साठी वास्तूची निर्मिती करत असाल तर आम्ही आपणास वास्तू नियमानुसार लेआऊट बनवून देऊ शकतो.

विना तोडफोड वास्तू दोष निवारण करून सुखी, समाधानी आणि समृद्ध जिवन जगण्यासाठी आजच वास्तू व्हिसिट बुक करा...............

https://www.facebook.com/shivamastrovastu/ .....
🖋️ निलेश देसाई .
वास्तू व ज्योतिष सल्लागार .......
🌞 ग्रहांच्या दशा आणि 🏠 घराच्या दिशा तुमचे नशीब बदलू शकतात 🚗💰.............
🏡 वास्तू व्हिजिट साठी संपर्क करा ......................
📱9763975269
website:www.shivamastrovastu.com
:- [email protected].............

shastra
shastra in marathi
shastra for home interior
shastra tips
shastra and colours
vastu shastra
vastu shastra in marathi
vastu shanti puja
plan as vastu shastra

Shivam Astrovastu Consultancy is only that give you prosperous and healthy life by reading and obser

पैशांची बचत किंवा हानी यासाठी कारणीभूत असलेल्या वास्तू मधील दिशा....उत्तर :- सर्वात महत्वाची दिशा जी कुबेर देवतेच्या आधी...
10/02/2026

पैशांची बचत किंवा हानी यासाठी कारणीभूत असलेल्या वास्तू मधील दिशा....
उत्तर :- सर्वात महत्वाची दिशा जी कुबेर देवतेच्या आधीपत्या खाली येते. यामुळे या दिशेस वास्तू दोष निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी.(टॉयलेट, बाथरूम, जिना, अडगळ खोली,जडत्व, अस्वछता या गोष्टीं उत्तर दिशेस टाळाव्यात). ही दिशा वास्तू नियमानुसार असल्यास पैशांमध्ये चांगली वाढ होते.
आग्नेय :- चालनातील पैशां साठी कारणीभूत असलेली दिशा.या दिशेस वास्तू दोष टाळावेत नाहीतर पैसे अडकून राहतात उधार दिलेले पैसे परत मिळत नाहीत.
पश्चिम नैऋत्य :- ही दिशा प्रामुख्याने पैशांची बचत होण्यासाठी कारणीभूत असते. या दिशेस वास्तू दोष निर्माण झाल्यास पैशांची बचत होत नाही. या दिशेस तिजोरी ठेवावी.
दक्षिण नैऋत्य :- या दिशेस तिजोरी ठेवणे कटाक्षाने टाळावे. कारण ही दिशा सर्वनाशास कारणीभूत असते.

नवीन बांधकामा साठी वास्तू शास्त्राच्या नियमानुसार ले आउट मिळतील......
वास्तुदोष निवारण मार्गदर्शन केले जाईल......
वास्तू व ज्योतिष अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.... https://www.facebook.com/shivamastrovastu/ .....
🖋️ निलेश देसाई .
वास्तू व ज्योतिष सल्लागार .......
🌞 ग्रहांच्या दशा आणि 🏠 घराच्या दिशा तुमचे नशीब बदलू शकतात 🚗💰.............
🏡 वास्तू व्हिजिट साठी संपर्क करा ......................
📱9763975269
website:www.shivamastrovastu.com
:- [email protected].............

shastra
shastra in marathi
shastra for home interior
shastra tips
shastra and colours
vastu shastra
vastu shastra in marathi
vastu shanti puja
plan as vastu shastra

Shivam Astrovastu Consultancy is only that give you prosperous and healthy life by reading and obser

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when As Astrovastu consultant in satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to As Astrovastu consultant in satara:

Shortcuts

Share