HMB Tyres

HMB Tyres आपल्याकडे सर्व प्रकारचे नवीन टायर्स,?

Happy Independence Day 🇮🇳
15/08/2021

Happy Independence Day 🇮🇳

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
30/04/2021

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा
28/03/2021

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण..!आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान ..!काळ्यारात्री तळपत होतं जिच्या रूपाचं उन,अशी ...
18/02/2021

शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण..!
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान ..!

काळ्यारात्री तळपत होतं जिच्या रूपाचं उन,
अशी देखणी होती एका मुस्लीमाची सून,
त्या तरूणीला आई म्हणाला राजा तो शीलवान,
आनंदाने नांदत होते हिंदु मुसलमान....!!

बांधीत होता मस्जिद इथे अन् तेथे मंदिर,
त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शीर,
अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान,
आनंदाने नांदत होते हिंदु मुसलमान...!!!

वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन,
मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन,
असाच माझा शिवबा होता माणुसकीची खाण,
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान....!!!!

04/02/2021
आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
26/01/2021

आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Feeling Proud Indian Army
15/01/2021

Feeling Proud Indian Army

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
14/01/2021

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Wishing everyone a very happy new year ! We’ve faced a challenging past year let us look to the new year with positivity...
01/01/2021

Wishing everyone a very happy new year ! We’ve faced a challenging past year let us look to the new year with positivity and hope and may each of us be responsible for bringing about change and love - we need it most right now - times will change for the better when we do

🎊🎉Happy New Year To All🎉🎊

एकर वर काम करतात तासांवर न्हवे happy farmers day
23/12/2020

एकर वर काम करतात तासांवर न्हवे happy farmers day

लक्ष्मी पुजनाच्या मंगल मय शुभेच्छा
14/11/2020

लक्ष्मी पुजनाच्या मंगल मय शुभेच्छा

Happy Diwali
14/11/2020

Happy Diwali

Address

NH-4 Highway Road , Near Mahindra Hotel, Krishna Nagar Ward, Chahur Satara
Satara
415003

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm
Sunday 8am - 7pm

Telephone

+918329503623

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HMB Tyres posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HMB Tyres:

Share