02/03/2019
*निहार भारत गॅस एजन्सी शिंगणापूर *
(नवीन कनेक्शन मिळवा फक्त 100/- रुपये भरून)
नवीन उज्वला तसेच वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या लोकांसाठी गॅस कनेक्शन साठी लागणारी कागद पत्रे-
1.अर्जदाराचे आधार कार्ड /बँक पासबुक ( महिला )
2.दोन फोटो
3.रेशन कार्ड (12 अंकी नंबर असणे गरजेचे)
4.घरातील १८ वर्षांवरील व्यक्तीचे आधार कार्ड
5.तसेच घरातील कोणीही कोणत्याही महिला अर्जदाराने उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला नसावा
टीप-लाभार्थी होणाऱ्या अर्जदार व्यक्तीच्या घरपोच गॅस मिळेल
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने लाभ घेण्यासाठी कॉल करा -9403147372