Jogi Brother's

Jogi Brother's Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jogi Brother's, Business service, Savda.

23/12/2020
ॐ नवरात्रोत्सव कि मंगलमय शुभकामनाएं  ॐ
17/10/2020

ॐ नवरात्रोत्सव कि मंगलमय
शुभकामनाएं ॐ

लॉकडाउनची परिस्थिती अजून अशीच कायम राहिली, तर शेतक-यांच्या समोरील अडचणी वाढत जातील. शेतकरी नेत्यांनी, समाजातील शेतीविषयी...
13/06/2020

लॉकडाउनची परिस्थिती अजून अशीच कायम राहिली, तर शेतक-यांच्या समोरील अडचणी वाढत जातील. शेतकरी नेत्यांनी, समाजातील शेतीविषयी आस्था असलेल्या बुद्धिजीवी मंडळींनी हे शेतकऱ्यांचे प्रश्न जगासमोर मांडायला हवेत. शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळायलाच हवी. शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात कशी मदत करायची याचा जरूर विचार व्हावा,

शेती आणि शेतीशी संबंधित कामे याचा विचार केला तर शेती आणि शेतकरी अनेक स्थित्यंतरातून जात आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे शेतीविष...
01/06/2020

शेती आणि शेतीशी संबंधित कामे याचा विचार केला तर शेती आणि शेतकरी अनेक स्थित्यंतरातून जात आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे शेतीविषयक साधनात खरेदी करताना शेतकर्‍यावर पडलेला आर्थिक ताण आणि आता लॉकडाऊन यामुळे शेती आणि शेतकरी हतबल झालेला दिसून येत आहे. या लॉकडाऊनच्या काळात सरकारने शेतीशी निगडीत सगळ्या कामांना मुभा दिली असली तरी शेतकर्‍याच्या खरीपाच्या शेतीसाठी शेतकर्‍याच्या हातात पैसा कोठे शिल्लक आहे.

नमस्कार , कोरोना चे प्रादुर्भाव खुप वाढत आहे , परिस्थिती खुप अवघड होत आहे, एकमेकांच्या सहकार्याने कठिण परिस्थिती वर मात ...
24/05/2020

नमस्कार ,
कोरोना चे प्रादुर्भाव खुप वाढत आहे , परिस्थिती खुप अवघड होत आहे,
एकमेकांच्या सहकार्याने कठिण परिस्थिती वर मात करुन व्यापारात प्रगती मार्गावर जाऊ या...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खाटचकरी प्युअररेशमी पृथ्वी रोप .
19/05/2020

खाटचकरी प्युअररेशमी पृथ्वी रोप .

प्युअर रेशमी बैलगाडी जोते उपलब्ध
19/05/2020

प्युअर रेशमी बैलगाडी जोते उपलब्ध

Address

Savda
425502

Telephone

+919850763234

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jogi Brother's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share