अमृत लाकडी घाण्यावरील तेल

  • Home
  • India
  • Savlaj
  • अमृत लाकडी घाण्यावरील तेल

अमृत लाकडी घाण्यावरील तेल 100% PURE COLD PRESSED OIL

शेंगदाणा तेलाचे  फायदे:🔸शेंगदाणा तेल प्रामुख्याने खाद्यपदार्थामध्ये वापरले जाते.🔸नियमित वापराने *कॅन्सर चा  धोका कमी होत...
28/09/2021

शेंगदाणा तेलाचे फायदे:

🔸शेंगदाणा तेल प्रामुख्याने खाद्यपदार्थामध्ये वापरले जाते.

🔸नियमित वापराने *कॅन्सर चा धोका कमी होतो.*
-तेलामध्ये *resveratrol polyphenol antioxidants* जास्त प्रमाणात उपलब्ध असतात ते आपल्या शरीरामधील कॅन्सर चे मुक्त रॅडीकल्स बाहेर काढण्यास मदत करतात.

*🔸कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.*
-या तेलामध्ये phytosterols असल्याने बाद कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

*🔸हृदयरोगापासून सुटका होते.*
-यामध्ये Mono unsaturated fatty acids असतात ते bad cholestrol (LDL) कमी करण्यास मदत करते.

*🔸रक्तदाब* कमी करण्यास मदत होते.

*🔸मधुमेह* नियंत्रणासाठी सुद्धा उपयुक्त.

*🔸रोगप्रतिकारक शक्ती*
वाढवण्यास मदत होते.

🔸केमिकल चे तेल खाण्या ऐवजी 💯% शुद्ध तेल वापरा आणि निरोगी राहा.

🔸 दूध व फॅटवाढ साठी,जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी 100%शुद्ध , भेसळमुक्त घाण्यावरील *शेंगपेंड* मिळेल.
संपर्क: अमृत ऑरगॅनिक ऑइल,सावळज.
8308578513

अमृत ऑरगॅनिक ऑइल,लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल.
20/09/2021

अमृत ऑरगॅनिक ऑइल,
लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल.

16/07/2021
पूर्ण वाचा...!!
10/07/2021

पूर्ण वाचा...!!

*✨अमृत लाकडी घाण्यावरील तेल✨*               -पाऊल शुद्धतेकडे*🪵लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल*🔸कोणत्याही केमिकल चा वापर न करत...
08/07/2021

*✨अमृत लाकडी घाण्यावरील तेल✨*
-पाऊल शुद्धतेकडे
*🪵लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल*

🔸कोणत्याही केमिकल चा वापर न करता पारंपरिक व शास्त्रोत्र पद्धतीने लाकडी🪵 घाण्यावरून काढलेले 💯% शुध्द तेल मिळेल.

*‼️लाकडी घाण्यावरील तेलाचे फायदे:*
🔸तेल काढताना तापमान वाढत नाही त्यामुळे त्यातील शरीरास आवश्यक घटक नष्ट होत नाहीत

🔸शरीरास आवश्यक फॅटी ऍसिड ,व्हिटॅमिन आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात मिळतात.

🔸कोलेस्ट्रॉल प्रमाण नियंत्रित राहते.

🔸हार्ट अटॅक, डायबिटीज,कॅन्सर, ब्रेन डॅमेज,किडनीचे आजार यांसारख्या गंभीर आजारावर घाण्यावरील तेल गुणकारी ठरते.

🪵लाकडी घण्यावरून काढलेले :
★ शेंगदाणा तेल🥜
★मोहरी तेल
★तीळ तेल
★करडई तेल
★ खोबरेल तेल 🥥मिळेल.

📞तेल घरपोच घेण्यासाठी संपर्क:
*अमृत ऑरगॅनिक ऑइल*
❗पाऊल शुद्धतेकडे❗
83081578513(whatsapp)
7758826240

🥏आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://bit.ly/3xPhnrJ

●घरपोच सेवेसाठी 5 लिटर व त्यावरील ऑर्डर स्वीकारल्या जातील .
●मोफत घरपोच सेवा पुरवली जाईल.
●तेल पोहचल्या नन्तर पेमेंट स्वीकारले जाईल.

‼️भेसळ तेलाची गरज लाकडी घाण्याची‼️

An awesome document designed in Canva by Milind Mali.

Address

Savlaj
416311

Alerts

Be the first to know and let us send you an email when अमृत लाकडी घाण्यावरील तेल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अमृत लाकडी घाण्यावरील तेल:

Share