12/02/2022
आजकल चोरीमध्ये चोर सुद्धा आधुनिक पद्धतीचा वापर करत आहेत. जेव्हा ते चोरी करतात त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले असताना देखील ते डेरिंगने आपल्या घर, दुकान फोडून चोरी करतात आणि जाता जाता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे DVR देखील चोरी करून नेतात त्यामुळे DVR मध्ये Hard Disk असते व चोरीची संपूर्ण क्लिप Hard Disk 💽 मध्ये Save असते व ती चोर घेऊन गेल्यामुळे आपल्याकडे चोरांविरुद्ध कुठलाही ठोस पुरावा शिल्लक राहत नाही व पोलिस देखील चोरांचा शोध घेऊ शकत नाही. या समस्यासाठी आमच्या Smart Customer साठी आम्ही घेऊन आलो आहोत Smart Solution आपल्या DVR ला Lock असणारे Metal Rack बसून घ्या व DVR च्या चोरीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका मिळवा व त्यासोबतच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत EZVIZ(Hikvision) कंपनीचे Smart Wi-Fi 360 Camera ह्या कॅमेऱ्याला DVR व Hard Disk 💽 ची आवश्यकता नसते हे कॅमेरा Wi-Fi Internet च्या माध्यमाने डायरेक्ट आपल्या मोबाईलवर दिसते व त्याची रेकॉर्डिंग त्यातल्या Memory Card मध्ये होते. जर असे कॅमेरा आपण आपल्या Normal CCTV Camera सोबत बसवले तर आपल्याला Secoundry Memory Backup मिळेल व चोरांनी DVR चोरी करून नेले तरी या Smart 360 Wi-Fi Camera मध्ये संपूर्ण चोरी रेकॉर्ड होईल व पोलिसांना चोरांचा शोध लावणे सोपे होईल तर आजच आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सेटपला सुरक्षेच्या दृष्टिकोनाने Metal Rack लावून सुरक्षित करा व Secoundry Backup साठी Ezviz Smart 360 Wi-Fi Camera बसवा.
Natraj Security Systems
Mondha Road Selu Dist. Parbhani MH
Contact:9822442003