Shri ganesh nursery

Shri ganesh nursery Papaya,chilly, watermelon and all vegetables plant available

23/01/2026

#रोपे दर्जेदार,शिवार हिरवेगार #

05/01/2026

Papaya watermelon chilly plants available

05/01/2026

Papaya watermelon chilly plant available

ऍग्रोवर्ल्ड कृषिप्रदर्शन 2026 शहादा जि.नंदुरबार येथे श्री गणेश नर्सरी,जयनगरच्या स्टॉलला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रत...
05/01/2026

ऍग्रोवर्ल्ड कृषिप्रदर्शन 2026 शहादा जि.नंदुरबार येथे श्री गणेश नर्सरी,जयनगरच्या स्टॉलला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे आभारी🙏🙏🙏🌴🌴🌴🌴🍉🍉🍉🍈🍈🍈🍈🌱🌱🌱🌱
पपई,कलिंगड खरबूज,मिरची रोपांची बुकिंग सुरु आहे तरी अवश्य संपर्क करावा
मो.7517517800/9850428066

Agroworld exhibition@shahada MH shri ganesh nursery🌴🌴🌴🌱🌱🍈🍈🍉🍉🍉
16/02/2025

Agroworld exhibition@shahada MH shri ganesh nursery🌴🌴🌴🌱🌱🍈🍈🍉🍉🍉

*श्री गणेश नर्सरी,जयनगर*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*नमस्कार शेतकरी बांधवांनो*,    *पपई रोप बुकिंग सुरू*                                    ...
02/03/2024

*श्री गणेश नर्सरी,जयनगर*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*नमस्कार शेतकरी बांधवांनो*,
*पपई रोप बुकिंग सुरू* *मो.7517517800*

*पक्के बिलासह (लोट नं,GST, licene नं सहित)*

*रेड लेडी तैवान 786( known you seeds ltd india) यांचे खात्रीशीर रोपे मिळतील*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 पपई रोपे ही येणाऱ्या नवीन हंगामासाठी *उत्कृष्ट दर्जा,काटक निरोगी रोपे* आमच्यामार्फत शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलो आहोत.

*पपई रोपे हे मातीच्या पिशवीत,jippy,आणि एलिपोट प्लग मध्ये तयार करून मिळतील*

तसेच नवीन व्हरायटी मध्ये
*रेड ग्लोरी 186*
*15 नं*
ही रोपे देखील लागवड करायची असल्यास त्यानुसार आपल्याला खात्रीशीर जातिवंत पपई रोप हे आमच्यामार्फत देण्यात येतील.

तरी *पपई लागवड करणाऱ्या इच्छुक शेतकरी बांधवांनी आजच रोपे बुकिंग करून घ्यावी* जेणे करून *ऐनवेळी धावपळ करण्याची गरज भासणार नाही पपई रोपे बुकिंग साठी अवश्य संपर्क करावा*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*-धन्यवाद*
संपर्क-
*श्री गणेश नर्सरी,जयनगर*
*ता.शहादा,जि. नंदुरबार(महाराष्ट्र)*

*श्री गणेश ऍग्रो मॉल,जयनगर* *(अधिकृत विक्रेता-जैन इरिगेशन, जळगाव)*

*जैन पाईप,जैन ठिबक,जैन टीशुकल्चर*

*प्रो.प्रा.श्री विश्वनाथ दगडू पाटील*
*7517517800,9850428066*

*श्री गणेश नर्सरी,जयनगर*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*नमस्कार शेतकरी बांधवांनो*,   *पपई रोप लागवडी साठी उपलब्ध*     *मो.7517517800**पक्के बिल...
05/04/2023

*श्री गणेश नर्सरी,जयनगर*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*नमस्कार शेतकरी बांधवांनो*,
*पपई रोप लागवडी साठी उपलब्ध*
*मो.7517517800*

*पक्के बिलासह (लोट नं,GST, licene नं सहित)रेड लेडी तैवान 786( known you seeds ltd india) यांचे खात्रीशीर रोपे मिळतील*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 आता सुरू असलेल्या पपई लागवड हंगामासाठी *उत्कृष्ट दर्जा,काटक निरोगी रोपे* आमच्यामार्फत शेतकरी बांधवांना दिली जात आहेत तरी *पपई लागवड करणाऱ्या इच्छुक शेतकरी बांधवांनी अवश्य संपर्क साधावा*

*टीप- पपई,केळी फळबागायतदार सहकारी संस्था,नंदुरबार*
*यांच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार पपई रोपे ही आधुनिक तंत्रज्ञानाने,उत्कृष्ट, उत्तम गुणवत्तापूर्ण, खात्रीशीर,शुद्ध जातिवंत बियाणे पक्केबिल सहित शेतकरीबांधवांसाठी उपलब्ध*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*-धन्यवाद*
संपर्क-
*श्री गणेश नर्सरी,जयनगर*
*ता.शहादा,जि. नंदुरबार(महाराष्ट्र)*
*प्रो.प्रा.श्री विश्वनाथ दगडू पाटील*
*7517517800,9850428066*

Address

MAIN Road, JAINAGAR
Shahada
425409

Telephone

+917517517800

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri ganesh nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri ganesh nursery:

Share