Shubham Akolkar & Co.

Shubham Akolkar & Co. Auditor & Tax Consultant

22/10/2024

तुम्ही महिन्याला 2 लाख रुपये कमावूनसुद्धा कर्जबाजारी होऊ शकता, तसेच महिन्याला 50 हजार रुपये कमावून श्रीमंत सुद्धा होऊ शकता…!

पैशांविषयी तुमच्या सवयी कशा आहेत यावर हे अवलंबून असतं..!

#स्मार्टउद्योजक #आर्थिकसाक्षरता #व्यवसाय

21/10/2024

आजच्या धावपळीच्या युगात टर्म इन्शुरन्स खूप महत्त्वाचं आहे. कमी प्रीमियममध्ये मोठं आर्थिक संरक्षण मिळतं, जे तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करतं. आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीनेही या गोष्टींचं महत्त्व वाढतंय, कारण योग्य नियोजन हे भविष्यातील आर्थिक स्थिरतेचं प्रमुख साधन आहे. टर्म इन्शुरन्स घेताना विमा कंपनीच्या अटी व शर्ती समजून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. जीवनातील कोणत्याही अनिश्चिततेसाठी तयार राहण्यासाठी आजच टर्म इन्शुरन्स घ्या आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवा…!!
#आर्थिकसाक्षरता #भविष्य #इन्शुरन्स #स्मार्टउद्योजक

दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरेल जीवन शांती, समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य दीपावली शुभेच्छा.. 🙏🏻
04/11/2021

दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरेल जीवन शांती, समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य
दीपावली शुभेच्छा.. 🙏🏻

It’s a GOLD 🥇Heartiest Congratulations Neeraj Chopra on creating history. You’re responsible for a billion tears of joy!...
07/08/2021

It’s a GOLD 🥇Heartiest Congratulations Neeraj Chopra on creating history. You’re responsible for a billion tears of joy!

Well done NeerajChopra!

गुरुपूर्णिमा निम्मित मंगलमय शुभेच्छा ...
23/07/2021

गुरुपूर्णिमा निम्मित मंगलमय शुभेच्छा ...

https://upstox.com/open-account/?f=GB0216*शेअर मार्केट**टिप्स मोफत**फुल सपोर्ट*कमी कॅपिटल , जास्त प्रॉफिट*SHUBHAM AKOLKA...
11/06/2021

https://upstox.com/open-account/?f=GB0216

*शेअर मार्केट*

*टिप्स मोफत*

*फुल सपोर्ट*

कमी कॅपिटल , जास्त प्रॉफिट

*SHUBHAM AKOLKAR & CO.*
9822898969

11/06/2021

who must indulge in to grow your money....😎

Some must have stocks to boost your portfolio 💕😎
19/05/2021

Some must have stocks to boost your portfolio 💕😎

आपणास आणि आपल्या परिवारास विजयादशमीच्या  दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..... *Shubham Akolkar Patil* 👑🙏🏻
25/10/2020

आपणास आणि आपल्या परिवारास विजयादशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.....

*Shubham Akolkar Patil* 👑🙏🏻

कॉल 9561656165
27/06/2019

कॉल 9561656165

Address

Office No 17, Nagar Road , Market Yard, Shevgaon Dist Ahmednagar
Shevgaon
414502

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919822898969

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubham Akolkar & Co. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share