Saishinfocenter

Saishinfocenter स्पर्धापरीक्षेच्या परिपूर्ण माहिती ?

MPSC,UPSC,PSI,STI,ASST ग्रामसेवक, तलाठी, तुरुंग रक्षक, जलसंपदा विभाग, या सारख्या स्पर्धा-परीक्षा अभ्यास या बद्दल मराठी मुलासाठी खास माहिती....

🔅 आरोग्य विभाग भरती २०१९🔅 🔅 रोजगार विषयक जाहिरात 🔅आज साईश सरकारी नोकरी माहिती केंद्र मध्ये नवीन आलेल्या जाहिराती खालील प...
28/02/2019

🔅 आरोग्य विभाग भरती २०१९🔅

🔅 रोजगार विषयक जाहिरात 🔅
आज साईश सरकारी नोकरी माहिती केंद्र मध्ये नवीन आलेल्या जाहिराती खालील प्रमाणे

1) गृहवस्त्रपाल - 15 पदे
2) भांडार नि वस्त्रपाल/वस्त्रपाल - 15 पदे
5) प्रयोगशाळा सहायक - 70 पदे
3) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 70% - 107
4) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 30% - 70
6) क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी - 135 पदे
7) रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 70% - 37 पदे
8) रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 30% - 14 पदे
9) औषध निर्माण अधिकारी - 202 पदे
10) आहारतज्ञ - 26 पदे
11) ईसीजी तंत्रज्ञ - 21 पदे
12) दंत यांत्रिकी - 23 पदे
13) डायलिसिस तंत्रज्ञ - 6 पदे
14) अधिपरिचारिका (शासकीय) 50% - 982
15) अधिपरिचारिका (खाजगी) 50% - 990
16) दुरध्वनीचालक - 36 पदे
17) वाहनचालक - 68 पदे
18) शिंपी - 19 पदे
19) नळ कारागीर - 17 पदे
20) सुतार - 18 पदे
21) पाठ्यनिर्देशिका - 142 पदे
22) सार्वजनिक आरोग्य परिचारीका - 126
23) बालरूग्णतज्ञ परिचारिका - 94 पदे
24) मनोरूग्णतज्ञ परिचारिका - 89 पदे
25) नेत्रचिकित्सा अधिकारी - 123 पदे
26) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी 40% - 205
27) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी 50% - 609
28) समाजसेवा अधिक्षक (मनोविकृती) - 4 पदे
29) भौतिकोपचार तज्ञ - 19 पदे
30) व्यवसायोपचार तज्ञ - 23 पदे
31) समोपदेष्टा - 23 पदे
32) रासायनिक सहायक - 19 पदे
33) अणुजीव सहायक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 13
34) कनिष्ठ अभियंता - 1 पदे
35) पोषकार - 1 पदे
36) अवैद्यकीय सहायक - 19 पदे
37) वॉर्डन - 15 पदे
38) अभिलेखापाल - 21 पदे
39) कनिष्ठ लिपिक - 42 पदे
40) वीजतंत्री (परिवहन) - 46 पदे
41) कुशल कारागीर - 51 पदे
42) वरीष्ठ तांत्रिक सहायक - 4 पदे
43) कनिष्ठ तांत्रिक सहायक - 5 पदे
44) तंत्रज्ञ (एचईएमआर) - 22 पदे
45) कनिष्ठ यांत्रिक सहायक (एचईएमआर) - 4 पदे
46) दंत आरोग्यक - 11 पदे
47) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी - 362 पदे
48) सहायक परिचारीका प्रसविका - 18 पदे
49) सांख्यिकी अन्वेषक - 64 पदे
50) वरिष्ठ लिपिक - 91 पदे
51) कार्यदेशक (फोरमन) - 23 पदे
52) सेवा अभियंता - 4 पदे
53) वरीष्ठ सुरक्षा सहायक - 4 पदे
54) समाजसेवा अधिक्षक (वैद्यकिय) - 23 पदे
55) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी पेसा 50% (पुरूष)- 132 पदे
56) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी नॉन पेसा 50% (पुरूष)- 255 पदे
57) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी पेसा 40% (पुरूष)- 65 पदे
58) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी नॉन पेसा 40% (पुरूष)- 142 पदे
सरकारी नोकरी, सरकारी योजना, स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक प्रवेश इ. संबधित सविस्तर मराठी माहितीपत्रकासाठी तसेच खात्रीपुर्वक ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी...
🏡 ~साईश सरकारी नोकरी माहिती केंद्र, शासकीय विश्राम गृहासमोर, शिर्डी. मो-9096635247
विशेष, ताज्या घडामोडी ,जॉब अपडेट्स, माहिती आणि मनोरंजन मिळवा तुमच्या WhatsApp वर, _त्यासाठी 9420094947 WhatsApp वर Hi व आपले नाव व शिक्षण टाकून मॅसेज करून जॉईन व्हा

07/01/2019
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) - चालक तथा वाहक, लिपिक-टंकलेखक, सहायक, पर्यवेक्षकीय पदे भरतीएकूण पदे - 142...
08/01/2017

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) - चालक तथा वाहक, लिपिक-टंकलेखक, सहायक, पर्यवेक्षकीय पदे भरती
एकूण पदे - 14247 शैक्षणिक पात्रता - जाहिरात पाहणे अर्ज सुरुवात दिनांक - 12 जानेवारी 2017 असून अंतिम दिनांक - 3 फेब्रुवारी 2017 आहे.

13/09/2016
श्रीकृष्ण जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा...
24/08/2016

श्रीकृष्ण जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा...

आपल्या मित्रांना किंवा ज्यांना ही माहिती उपयोगाची आहे अशा सर्वांना शेअर करा.
16/06/2016

आपल्या मित्रांना किंवा ज्यांना ही माहिती उपयोगाची आहे अशा सर्वांना शेअर करा.

कृषी प्रवेश 2016-17
06/06/2016

कृषी प्रवेश 2016-17

मेगा भरती - स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 17,140 ज्यु. असोशियट ऑफिसर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 25 एप्रिल 2016 पूर्वी ...
13/04/2016

मेगा भरती - स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 17,140 ज्यु. असोशियट ऑफिसर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 25 एप्रिल 2016 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.अधिक माहिती साठी तसेच अर्जा साठी लगेच भेट दया. Saish Sarkari Nokari Mahiti Kendra, Shirdi. 9420094947

बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ५०० जागा भरण्यात येत आहे.त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म मागविण्यात येत आहेत.
04/07/2014

बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ५०० जागा भरण्यात येत आहे.
त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म मागविण्यात येत आहेत.

Address

At Post/Nimgaon
Shirdi
423109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saishinfocenter posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saishinfocenter:

Share