Shree Krishna Greenhouse

Shree Krishna Greenhouse Shree KrishnaGreenHouse(SKGH) is leading plant seedling suppliers in North Maharashtra region .having annually produce more than 5 lacs plant of various ty

कलिंगड रोप श्रीकृष्ण ग्रीन हाऊस उंटावद तालुका शिरपूर जिल्हा धुळे
08/12/2025

कलिंगड रोप श्रीकृष्ण ग्रीन हाऊस उंटावद तालुका शिरपूर जिल्हा धुळे

कलिंगड सागर सीड्स सिंघम
16/11/2025

कलिंगड सागर सीड्स सिंघम

10/10/2025
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 🙏🙏जय हरी विठ्ठल
06/07/2025

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 🙏🙏
जय हरी विठ्ठल

संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५चा आहे. (संत ज्ञानेश्व...
03/08/2024

संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५चा आहे. (संत ज्ञानेश्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.

ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’

'कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’'

’'लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’

अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती साभार -आंतरजाल

आमच्याकडे कॉलीफ्लावर ची ६०९९, धवल 1522 या वाणांची रोपे तयार आहेत. व बुकिंग सुरु आहे.
29/07/2024

आमच्याकडे कॉलीफ्लावर ची ६०९९, धवल 1522 या वाणांची रोपे तयार आहेत. व बुकिंग सुरु आहे.

आषाढी एकादशीच्या सर्व माऊली भक्तांना हार्दिक शुभेच्छा
17/07/2024

आषाढी एकादशीच्या सर्व माऊली भक्तांना हार्दिक शुभेच्छा

हनुमान[1] वानरों के राजा केसरी और उनकी पत्नी अंजना के छः पुत्रों में सबसे बड़े और पहले पुत्र हैं। रामायण के अनुसार वे जा...
23/04/2024

हनुमान[1] वानरों के राजा केसरी और उनकी पत्नी अंजना के छः पुत्रों में सबसे बड़े और पहले पुत्र हैं। रामायण के अनुसार वे जानकी के अत्यधिक प्रिय हैं। इस धरा पर जिन सात मनीषियों को अमरत्व का वरदान प्राप्त है, उनमें बजरंगबली भी हैं। हनुमान जी का अवतार भगवान राम की सहायता के लिये हुआ। हनुमान जी के पराक्रम की असंख्य गाथाएँ प्रचलित हैं। इन्होंने जिस तरह से राम के साथ सुग्रीव की मैत्री कराई और फिर वानरों की मदद से असुरों का मर्दन किया, वह अत्यन्त प्रसिद्ध है।

ज्योतिषीयों के सटीक गणना के अनुसार हनुमान जी का जन्म 85 लाख 58 हजार 112 वर्ष पहले त्रेतायुग के अन्तिम चरण में चैत्र पूर्णिमा को मंगलवार के दिन चित्रा नक्षत्र व मेष लग्न के योग में सुबह 6.03 बजे भारत देश में आज के हरियाणा राज्य के कैथल जिले में हुआ था जिसे पहले कपिस्थल कहा जाता था।[2]

इन्हें बजरंगबली] के रूप में जाना जाता है क्योंकि इनका शरीर एक वज्र की तरह है। वे पवन-पुत्र के रूप में जाने जाते हैं। वायु अथवा पवन (हवा के देवता) ने हनुमान को पालने में महत्वपूर्ण भूमिका निभाई थी।

मारुत (संस्कृत: मरुत्) का अर्थ हवा है। नन्दन का अर्थ बेटा है। हिन्दू पौराणिक कथाओं के अनुसार हनुमान "मारुति" अर्थात "मारुत-नन्दन" ( वायु का बेटा) हैं।

सर्व प्रकारच्या पिकांच्या रोपांसाठी शेतकरी बांधवांच्या विश्वासाचे व खात्रीचे एकमेव नाव
19/04/2024

सर्व प्रकारच्या पिकांच्या रोपांसाठी शेतकरी बांधवांच्या विश्वासाचे व खात्रीचे एकमेव नाव

Address

S. No 27/2 UNTAWAD TAL SHIRPUR DIST DHULE
Shirpur
425405

Opening Hours

Monday 6am - 10:30pm
Tuesday 6am - 10:30pm
Wednesday 6am - 10:30pm
Thursday 6am - 10:30pm
Friday 6am - 10:30pm
Saturday 6am - 10:30pm
Sunday 6am - 10:30pm

Telephone

09921937700

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Krishna Greenhouse posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Krishna Greenhouse:

Share