21/07/2024
आदरणीय , मोहळ साहेब (विमान व सहकार राज्य मंत्री भारत सरकार हे विमातळ जर सुपे ता.पारनेर किंव्हा करडे,रांजणगाव, कारेगाव, टाकळी हाजी ता शिरूर च्या आसपास झाले तर जास्त फायदा होईल कारण एकच ह्या सर्व ठिकानान पासून ,रांजणगाव , कारेगाव ,करडे नाव्हरा ( शिरूर),सुपे तां.पारनेर व पुढे नगर एम.आय.डी.सी २० मिनीट आंतरावर आहे तर हेच आंतर वाघापूर ता.पुरंदर पासून दीड तासाचे आहे .कंपन्या विजिट साठी येणारे लोक कमी वेळात पोहचावे आशि ठिकाणे वरील आहेत कृपया विचार करावा ही नम्र विनंती
आपला सत्यजित जाधव
९८९००१६९१९